✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रो.देसाई म्हणतात........

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 07/18/2008 - 22:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3558 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

प
प्राजु Fri, 07/18/2008 - 23:05 नवीन

नक्की काय प्रतिक्रिया देऊ ..

कळत नाहीये. आपला विचार पटतो आहे.. पण मन त्यासाठी तयार नाही. कारण आजपर्यंत मी माझ्या स्वभावाचे दोन एक्स्ट्रीम्सच पाहिले आहेत. शांत रहाणं हे कधीच नाही जमलं आजपर्यंत. राग आलेला असला तरी आणि आनंदात असले तरी.. शांत रहाणं खरंच नाही जमलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/19/2008 - 01:06 नवीन

प्रयत्नाअंति परमेश्वर

प्राजुजी, प्रयत्न करा काहिही कठिण नाही. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धनंजय Fri, 07/18/2008 - 23:28 नवीन

शांत असावे हा सुविचार आहे

(पण लोकांच्या त्रस्त गडबडीला बघून प्रो. देसायांनी वैतागून जायला नको होते, असे वाटते.)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 07/19/2008 - 02:28 नवीन

वैताग

धनंजयजी, आपलं म्हणणं बरोबर आहे.ते वैतागले हे माझं म्हणणं आहे.ते मात्र सांगताना शांत होते www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/19/2008 - 23:03 नवीन

शांत राहता येईल का ?

सामंत साहेब, शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं. सहमत आहे, पण तरुण वयात शांत राहता येईल का ? सोशीक होता येईल, शांत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/20/2008 - 06:35 नवीन

तरूण आणि उठसुट चिडाचीड

डॉ.दिलीपजी, आपल्या प्रतिक्रीये बद्दल आभार.सोशीक रहाणं आणि शांत रहाणं ह्यात खूपच "थीन लाईन" आहे.नव्हेतर सोशीकता ही शांततेची पूर्व तयारी आहे.आणि ह्या दोनही वृत्तिवर सर्व साधाराणपणे शिक्षणाचा प्रभाव असतो.अपवादात्मक उदाहरणं सोडल्यास सुशिक्षीत तरूणाकडून सारासार विचाराची अपेक्षा असते. लोकशाही असलेल्या पाश्चिमात्य देशात तरूण असलेली जनता उठसुट चिडाचीड करीत नाहित. असं प्रो.देसायांच ऑबझरवेशन आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध
धोंडोपंत Sun, 07/20/2008 - 06:45 नवीन

उत्तम

सामंतसाहेब, उत्तम उद्बोधक विचार. सहमत आहोत. लेख प्रभावी आहे. मास्तर, शांत राहणे जमेल का? या विचाराला शांत राहण्याचे फायदे आणि अशांततेमुळे स्वतःच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम यांची मीमांसा उपयोगी पडेल असे वाटते. डोकं फिरवून आम्ही आजपर्यंत खूप नुकसान करून घेतले आहे. तुका म्हणे उगी रहावे| जे जे होईल ते ते पहावे|| हे धोरण उत्तम आहे. अनेक समस्या आपोआप सुटत असतात. आपण निष्कारण स्वतःचा रक्तदाब वाढवत असतो असे अनुभवाअंती आम्हाला कळलेले आहे. आपला, (तटस्थ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/20/2008 - 09:36 नवीन

आभार

धोंडोपंतजी, आपले विचार वाचून बरं वाटलं.आपण म्हणता ते सत्य आहे.आणि आपला अनुभव अनमोल आहे. आपल्या साईटवर मी गेलो.फार इंटरेस्टिंग आहे.मी वरचेवर आपल्या साईटला जरूर भेट देईन. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
ऋ
ऋषिकेश Sun, 07/20/2008 - 15:37 नवीन

हं

हं विचार करण्यासारख्या लेख! धन्यवाद! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा