सच का सामन
सध्या वरिल कर्यक्रम पून्ह सूरु झाला आहे. आसेच पाहताना वरिल अत्त्यचार बघायला मिलाले.एक अन्ना हझारे यान्च्या मूले
अजुन किती लोका आप्लि झूलि भर्नार देव जाने.सुत्रा सन्चालकाचा आवेश बघुन असेच वातले की .........
असे फालतु कर्यक्रम कधि बन्द होनार
मनिमौ
वाचने
8257
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
अन्ना हझारे रोजच सच का साम्ना करत हाय.
पन तेचा आन ह्या "सच का सामन"चा काय संबंध ह्ये जरा समजावुन सांगा.
तैपिन्ग कर्तान्ना
तैपिन्ग कर्तान्ना शुद्द्लेक्नाची XXXXXXX...
ह्म्म्म्म
सम्बन्ध म्हन्जे २ महिन्या पुर्वि जे आदोलन झाल त्या मधे बारेचसे मूद्दे होते आनि माला आथवत आहे
की भ्रश्त्राछर विरुधा सुधा काहि काल लोक आवाज उथ्वत होते. कर्यक्रम पाहतन या सग्यलचि आथवन आलि आनि
एका उत्तम आदोलनचा मीदिया वाले काय खुबीने उपयोग कर्तात हे पहुन राग आल अनि किलस वातलि.
आनि गावि प्रथम लेखन प्रयत्न आहे तेव्हा चु भु द्या घ्या
जयचि लील वर्निति तिह्निन्हि उपेक्शि कदा राम दासाभिमानि
In reply to ह्म्म्म्म by मनिमौ
__/\__
जयचि लील वर्निति तिह्निन्हि उपेक्शि कदा राम दासाभिमानि
In reply to ह्म्म्म्म by मनिमौ
खपलो!
शम्रर्ठाछिया शेव्हखा व्हर्ख फाहे अशा षर्व्ह भूनन्डली मीच आहे ...
धुमाकूळ
In reply to जयचि लील वर्निति तिह्निन्हि उपेक्शि कदा राम दासाभिमानि by मूकवाचक
मोकलाया ला कधी स्पर्धा होऊ शकेल असं वाटलं नव्हतं. चुचुला सुद्धा जे इतक्या वर्षात जमलं नाही ते तुम्ही अति सहज पणे केलंत... बुब्काचा विक्रम मौजे बोंबिलवाडीत मोडला गेला असं वाटलं!
कृपा करून खालील वाक्य चोप्य पस्ते करुन आपली स्वाक्षरी थोडी तरी सुधारावी ही विनंती. म्हणजे प्रभू रामचंद्रांची होणारी 'उपेक्षा' जरा तरी थांबेल !
' जयाची लिळा वर्णिती लोक तिन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || '
ह्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म by मनिमौ
अससा सबमंध हा वय.
त्या मधेल बारेचसे मूद्दे होते आनि तुला आथवत आहे ह चानगल.
पन भ्रश्त्राछर हे मद्य सोदुन बाकाचे काय मददा होत??
कृपया
मनिमौ,
कृपया, शुद्धलेखनासाठी नव्हे तर टायपिंगमधल्या मुलभूत चुका का आणि कशासाठी टाळाव्यात ह्यासाठी हा अमूल्य संदर्भग्रंथ चाळावा अशी विनंती करतो.
- (शुद्धलेखनाला फाट्यावर मारणारा) सोकाजी त्रिलोकेकर
गेल्या अनेक वर्षातलं 'मोकलाया
In reply to कृपया by सोत्रि
गेल्या अनेक वर्षातलं 'मोकलाया दाहि दिश्या' च रेकॉर्ड कोणी मोडू शकेल का बरे?
मेले कविता वाचुन
हा हा हा,
टन्कन कारताना कालजी घेण्ञात यीइल . शिफ्त चा वापर्र अजुन जमत नाहि आहे :(
टंकनासाठी मदत
https://www.misalpav.com/node/131२ हे वाचा.
मनिमौ
तुम्हि लक्स द्यु नका. इक्दे सग्ले हल्क्त लोक अहेत.
तुम्हि मन्द्नेला मुद्दा अग्दि योग्य अहे. असे फल्तु कर्य्क्रम ब्न्दच केले पहिजेत.
तूम्च्यकदे कोन्त्य क्न्पनिच तिव्हि अहे ?
तरी
In reply to मनिमौ by परिकथेतील राजकुमार
तरी म्हटलं पराज टाकर्यांचा दाणपट्टा कसा चालला नाही अजून. ;)
मेलो हसून हसून...
In reply to मनिमौ by परिकथेतील राजकुमार
च्यामारी, वाचून खुर्चीतून सांडल्या गेले आहे.



- (स्मायलीप्रमाणेच लोळणारा) सोकाजी त्रिलोकेकर
आच्रत बाव्लत सोका
In reply to मेलो हसून हसून... by सोत्रि
:)
ठ्ठ्या....
In reply to मनिमौ by परिकथेतील राजकुमार
"मोकलाया दाहि दिशा" पराच्याच आयडीनं लिहिलय काय असा डौट येउन र्हायलाय.
_/\_ _/\_ _/\_
In reply to मनिमौ by परिकथेतील राजकुमार
आई ग्ग... खपलो !!!
चुका
In reply to मनिमौ by परिकथेतील राजकुमार
चूका अद्रोखीत क्लेय अहेत.
श्रे दिप्क
In reply to चुका by दिपक
हा हा हा,
टन्कन कारताना कालजी घेण्ञात यीइल . शिफ्त चा वापर्र अजुन जमत नाहि आहे
पर्याला पुढाल्या भारत भेटीत
In reply to मनिमौ by परिकथेतील राजकुमार
पर्याला पुढाल्या भारत भेटीत खालील पुस्तक सप्रेम भेट दिल्या जाईल.
(No subject)
In reply to पर्याला पुढाल्या भारत भेटीत by गणपा
:santa:
:bigsmile:
पर्या काय ह्हे..!?
In reply to मनिमौ by परिकथेतील राजकुमार
तुम्हि लक्स द्यु नका. इक्दे सग्ले हल्क्त लोक अहेत.
तुम्हि मन्द्नेला मुद्दा अग्दि योग्य अहे. असे फल्तु कर्य्क्रम ब्न्दच केले पहिजेत.
तूम्च्यकदे कोन्त्य क्न्पनिच तिव्हि अहे ?>>> :bigsmile: राम :-D राम :-D राम :-D राम :-D ...मेलो रे मेल्या हसुन हसुन.... तोंडातलं पान उडालं कि बोर्डवर...श्शीssssssss बनीयन पण घाण झाला,,,
अरे ए...
च्यायला, हसून हसून मरतोय मी इकडं. गप्प बसा की मेल्यांनो... :)
"हझार"डस (hazardous)
हझार्डस धागाय हा.
अन्ना ह्य सत्य्चा सम्ना नै करु शक् नर.
शपथ जाम हसायला आलं मनिमाऊ की
शपथ जाम हसायला आलं
मनिमाऊ की मनिमौ(?) थँक्स तुम्हाला हसवल्याबद्दल
परा_/\_
चुचु , अच्रत, बव्लत ची आठवण
चुचु , अच्रत, बव्लत ची आठवण झाली.
धन्यवाद
माझे बाबा घाणेरड्या लिखाणाला
माझे बाबा घाणेरड्या लिखाणाला कुत्र्या मांजराचे (मनिमौ) चे पाय छापणे असं का म्हणायचं ते आता कळतंय.
ठ्ठो !!!
In reply to माझे बाबा घाणेरड्या लिखाणाला by ५० फक्त
.... :) :) :)
सुप्पर लाईक्ड....
In reply to माझे बाबा घाणेरड्या लिखाणाला by ५० फक्त
सुप्पर लाईक्ड....
खल्लास...
In reply to माझे बाबा घाणेरड्या लिखाणाला by ५० फक्त
खल्लास... :-D
चैन्ल ब्द्ला की मनिमौ, राजीव
चैन्ल ब्द्ला की मनिमौ, राजीव खंडेल्वाल इत्का का आव्दतो तुम्ह्लांला?
लोका आप्लि झूलि भर्नारच संदी मिल्ली की..ल्क्स दिउ न्का फ्लातु कर्य्क्रमक्दं, हिंदी चैन्ल काबघ्ता, म्राठी ब्घा, अन्ना हझारे सुद्दा म्राठीच आह्ते
तुम्चा तिव्हीव्र्चा आव्द्ता कर्य्क्रम कोन्ता ?
मनीमौ
तुमच्या उत्साहाला माझा दंडवत आणि नविन विक्रम करणारा धागा हाच असावा यासाठी शुभेच्छा!!
अरे हो तुमच्या की बोर्ड वरचं शिफ्त च बटण बिघडल आहेच तेवढ 'बॅकस्पेस' चा तरी वापर (वापर्र+backspace= वापर) करा
अन्ना हाआजाआरीईई आआनीईए
अन्ना हाआजाआरीईई आआनीईए सचिन काआ साआमनाआ
बापरे
फुटलो_/\_
हा हा हा एकदम ४४० वोल्ट्सचा
हा हा हा एकदम ४४० वोल्ट्सचा धक्का बसला !!! :D
बालिशपणा या शब्दाचा अर्थ
बालिशपणा या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे...
शिफ्ट
मनिमौ,
'शिफ्ट' चा वापर कसा करायचा ह्याचा क्लास परांग मुनी घेतात असे कळ वण्यात येत आहे.
यातील काही शब्द वाचून
यातील काही शब्द वाचून लेखाबद्दल गैर समज झाला
"सच का सामन " वरुन वाटले की सामन माशाची एखादी रेशीपी असावी
"हझारे " हा शब्द प्रत्यक्ष अण्णानी सुद्धा इतका हॅझार्डस पद्धतीने लिहीला नसेल
मूले
झुलि
वातले
"मनिमौ "हा श्ब्द वाचून मात्र मजा आली