Skip to main content

हरीनाम सप्ताह (स्थळ नागाव अलिबाग) मध्ये मी काढलेल्या रांगोळ्या

हरीनाम सप्ताह (स्थळ नागाव अलिबाग) मध्ये मी काढलेल्या रांगोळ्या

Published on सोमवार, 26/12/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
बेळगाव निवासी परमपूज्‍य आई श्री कलावती देवी यांच्‍या कृपाशिर्वादाने पांढरा मारूती मंदीर, हटाळे येथे हरिनाम सप्‍ताह सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2011 ते रविवार दिनांक 18 डिसेंबर 2011 असा पार पड्ला या सात दिवसात मी काढलेल्या रांगोळ्या दिनांक ११ डिसेंबर काढ्ण्याची वेळ रात्री १० ते २ आदिनारायण परमेस्वर मानवरुपे प्रुथ्वी वर झाला वसुदेव देवकी कुमर भगवान विष्नू दिनांक १२ वेळ रात्री ११ ते ३ हरविला घोर सर्प कालिय दिनांक १३ वेळ रात्री ११.३० ते ३ स्याम वर्ण तनु पीत पितांबर कंठी वॅजयंती माळा दिनांक १४ वेळ रात्री ११.३० ते ३ द्वारका वसविली पाण्याभितरी तो क्रिश्ना माझा दिनांक १५ वेळ रात्री १२ ते ४ सिसुपालासी नकळत दिनी स्यंदनातुनी आणीली रुक्मीणी दिनांक १६ वेळ रात्री १२ ते ४ धेनु घेउनी अधरी धरुनी मुरलीला दिनांक १७ वेळ रात्री १२ ते ४.३० सुदाम्याचे मुठभर पोहे परी त्या दिधली सुवर्णापुरी द्वारकाधीस सुदामा
लेखनविषय:

याद्या 7872
प्रतिक्रिया 22

छान रांगोळ्या. एवढ्या कमी वेळात काढायच्या म्हणजे कमाल आहे. तुम्ही तिथे जाण्याआधी प्लॅन करतच असाल, घरी सराव देखिल करता का?

In reply to by इन्दुसुता

रांगोळी चा सराव असा होत नाही या वर्षी चा सप्ताह ते पुढ्चा सप्ताह या मधल्या काळात वेळ होत नाही पण स्केचेस काढणे चालुच असते वर्षभर मुळ स्केचेस आहेत त्यावर तुम्ही जितके वर्क कराल तितकी चित्रे चांगली येतात

ये हुइ ना बात,,! रेखाचित्रांनंतर बरेच दिवस वाट बघत होतो.आज बरं वाटलं ...अता असच येत राहु द्या... :-)

खूपच छान रांगोळ्या आहेत....! अप्रतिम. बाकी दिवसा कालिजात्/हापिसात डुलक्या का? ;)

In reply to by प्यारे१

कौस्तुभ'जी... अप्रतिम रान्गोळ्या आहेत... कृष्णाच्या चेहर्‍यावरचे भाव खूपच छान रेखाटलेले आहेत. अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! हा बालोपासना सप्ताह होता की प्रचार हरिनाम सप्ताह? बाकी परमपूज्य आईंच्या सप्ताहात रान्गोळी काढण्याची सेवा तुम्हाला मिळाली. ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे!!! :) :) :) || ओम नमः शिवाय ||

In reply to by मृगनयनी

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद मुख्य म्हणजे आईंच्या मार्गातील कुणीतरी प्रतिक्रिया दिली ( आणी असे प्रथमच झाले) यातच मला खुप आनंद झाला हा वार्षिक सप्ताह होता आणि गेले २-३ वर्ष रांगोळी ची सेवा करायची संधी मला मिळते आहे.

In reply to by कान्होबा

:) ओम नमः शिवाय | आई तुमच्याकडून ही रान्गोळी सेवा दरवर्षी करवून घेत आहेत... ही खरोखरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. :) कौस्तुभ'जी... कीप इट अप! :)

मस्त मस्त एकदम ! कालियामर्दन विशेष आवडेश. तुमच्या कलेला आता मृगावतीदेवींचा देखील आशिर्वाद लाभलेला आहेच. तेव्हा यशस्वी भव !

मूळ स्केचेस आपण काढली आहेत का ? रांगोळी तर झकास जमलेल्या आहेत ! पण हे स्केचेस,बहुतेक रामकृष्ण मठात जी महाभारताची चित्रमय पुस्तके आहेत त्यातली वाटतात.