१. पिकासा किंवा अन्य कुठेतरी ते फोटो अपलोड करा
२. तिथून ते उघडून राईट क्लिक --> प्रॉपर्टीज मधे जाऊन त्याचा पाथ (यूआरएल) कॉपी करा.
३. "कलादालन बनवा" ऑप्शनमधे मजकुराच्या चौकटीत जाऊन "इन्सर्ट / एडिट इमेज" चे बटण दाबल्यावर जो डायलॉग बॉक्स येईल त्यात ते कॉपी केलेले यूआरएल डकवा. हवे असल्यास हाईट आणि विड्थ टंका (इंग्रजीत) आणि इन्सर्ट करा..
४. सर्व इमेजेस इन्सर्ट झाल्या की पूर्वदृश्य पहा. मग प्रकाशित करा..
आहे ना आहे ना....
तुम्ही लेखन तेवढे प्रसिद्ध करा आणि फटूच्या लिंक संपादकांना द्या. ते करतील तुमच्या लेखनात फोटो पेस्ट.
तसेही आजकाल संपादक* आळशी झाले आहेत, काही कामे नाहीच आहेत त्यांना. ;)
*ह्यात छुपे संपादक देखील आले.
पिकासा नसल्यास अन्य कुठल्याही सेवादात्याचा (उदा: फिल्कर) उपयोग करावा.
पण फोटो हे जालावरच कुठे तरी साठवलेले असले पाहिजेत. (केवळ तुमच्या संगणकावर असणं पुरेस नाही.)
प्रतिक्रिया
१. पिकासा किंवा अन्य कुठेतरी
नमस्कार वाटी...
ते फोटो कलादालन ऐवजी भटकंती
धन्यवाद
पर्याय
In reply to धन्यवाद by वाटी
पिकासा नसल्यास अन्य कुठल्याही
In reply to धन्यवाद by वाटी
टंकचुक..
In reply to पिकासा नसल्यास अन्य कुठल्याही by गणपा
स्लीप ऑफ फिंगर.
In reply to टंकचुक.. by प्रभाकर पेठकर
पिकासावरुन
In reply to धन्यवाद by वाटी
तिथून ते उघडून राईट क्लिक -->