गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया ! चे अर्थशास्त्र काय?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एखाद्या चुकार क्षणी टिव्ही लावला जातो आणि गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया यांचे सेलिब्रिटिचे फोटो एकमेकात मिसळून तुम्हाला ओळखण्या चा कार्यक्रम चालू असतो.
उत्तरे अगदी सोपी असतात. (अगदी संध्यानंद मधल्या शब्दकोड्याच्या क्लू सारखी - उदाहरणार्थ- सोमवार नंतरचा वार-भारताची राजधानी- नवी ** वगैरे)
फक्त झूम ए २४ वगैरेच नव्हे तर चक्क एन डिव्ही आणि इम्याजीन सारखे च्यानेल्स सुद्धा हे कार्यक्रम प्रदशीत करीत असतात.
याच्या मागचे अर्थशास्त्र समजत नाही.
फ्रॉड म्हणावा तर ग्राहकाना फसवले जाते म्हणजे नेमके कसे? त्याचे नुकसान कसे होते?
कोणत्याही जाहीराती नसताना हे सर्व चालते कसे?
टेलिफोन एंगेज्ड ठेवुन कंपनीला फायदा कसा होतो?
माननीय मिपाकर यावर प्रकाश टाकतील का?
(याला असले टुकार कार्यक्रम बघायला आणि संध्यानंद ची कोडी सोडवायला वेळच कसा मिळतो असले मुलभुत प्रश्न आपण विचारालच)
http://www.youtube.com/watch?v=DTwAF9O6zTE&feature=player_embedded
प्रतिक्रिया
तुम्ही फोन केला आहे क कधी ?
आधी तुम्हाला कितीचा झब्बू
तुम्ही फोन केला आहे का कधी ?
३ किंवा ५ नाही, फक्त १२ !!!
(कन्फ्युज्ड कापूसकोन्ड्या)
हे प्रीमियम नंबर्स असतात.
एंगेज्ड फोनला पैसे कसे पडतात?
प्रिय मित्रा ... एक साधे