भावपूर्ण श्रध्दांजली
बरोबर १० वर्षांपूर्वी आज भारताच्या संसदभवनावर दहशतवाद्यांनी अतिभयंकर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षारक्षकांनी जोरदार प्रतिकार केला आणि केवळ म्हणून ते आत घुसले नाहीत आणि आपण मोठ्या संकटातून वाचलो. त्या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली.
इतकी वर्षे झाली तरी या हल्ल्याचा सुत्रधार अजून जिवंतच आहे. त्याला लवकरात लवकर फासावर लटकवावे ही इच्छा.
पुण्याचे वटवाघूळ
प्रतिक्रिया
सुरक्षारक्षकांना भावपूर्ण
सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली.
सुरक्षारक्षकांना श्रध्दांजली.
तुमची इच्छा इतक्यात पुर्ण
त्या हल्ल्यात एखादा तरी नेता
त्या हल्ल्यात एखादा तरी नेता
राजीव गांधीच्या मारेकर्यांना शिक्षा केव्हा झाली?
भावपूर्ण
ट्विटरवर असलेला फेमस
भावपूर्ण श्रध्दांजली
लवकरच अफजल आणि कसाबला
आँ ?
आपले सुरक्षा जवान पण ना...
हा हा...
फेसबुकवर कॉपी करतोय.....
शहिद सुरक्षारक्षकांना
" भा र त माता की जय "