Skip to main content

तृप्ती

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 18/07/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा गोडवा , जोगवा आणी सोडवा ---------------------------------------------------------------------- तृप्ती . घरी पण असेच राहू, काव काव नको करु ! कामावरच टेन्शन जरा, खाली उतरवून ठेवू !! उद्याच्या करड्या दुनियेत, जलद झेप घेऊ ! नाती पैसा सांभाळत, जीवनाचे ध्येय गाठू !! चल पुन्हा एकदा, जेवण बाहेर घेऊ ! व्हेज नॉन्वेज हॉटेलात, तृप्ती शोधत राहू !! ------------------------------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1934
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

माफक अपेक्षांचे चित्रण घडविणारी कौटुंबिक कविता.चांगली आहे. (घरगुती)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केळकरशेठ, सात्विक आणि कौटुंबिक विडंबन आवडले (सात्विक)केशवसुमार स्वगतः केश्या तुला (कौटुंबिक)केशवसुमार म्हणायचे होते का? #o