"सहवास" म — मनीषा, Fri, 07/18/2008 - 15:42 प्रतिक्रिया द्या 3518 वाचन 💬 प्रतिसाद (8) सोबत आहे अनिल हटेला Fri, 07/18/2008 - 15:49 नवीन सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास छान लिहिलये .... पन अस काय वाचल की . स्वत :च एकटेपण खायला उठत.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ परमेश्वर का ? आनंदयात्री Fri, 07/18/2008 - 16:25 नवीन कविता छानच केलिये मनिषा. कवितेत ज्याचा सहवास असे अभिप्रेत आहे तो म्हणजे परमेश्वर का ? हो मनीषा Sat, 07/19/2008 - 12:01 नवीन मला तरी तोच अर्थ अभिप्रेत होता.. छान शितल Fri, 07/18/2008 - 16:26 नवीन कविता आवडली. सुरेख.. विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 17:37 नवीन सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास अतिशय सुरेख कविता...! अभिनंदन..., अजूनही असेच उत्तम काव्य येऊ द्या! तात्या. छान... बाजीरावाची मस्तानी Fri, 07/18/2008 - 17:54 नवीन सद्द्ध्या..जास्त पाऊस्.नाहीये....म्हणुन..ठिक आहे.. पण्..मुसळधार पावसात...बाल्कनि मध्ये...जेव्हा आपण एकटेच असतो..जाईच्या कळ्या...उमलत असतात्...त्यन्च्या सुगन्धाने...नकळत कोणाची तरी आठवण येते...अशा..कोणाची तरी....जो..आपल्या खूप दूर असुनही.....आपण्...त्याच्या नेहमिच जवळ असतो.... तेव्हा.ही कविताच ........बनते...त्याला आणि..आपल्यला जोडणारा दुवा.... (खूप छान....बाजिरावाची आठवण आलि...लय भारी..) ज sss रा.. मनीषा Sat, 07/19/2008 - 12:04 नवीन रस्ता चुकला.. पण प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आभार मनीषा Sat, 07/19/2008 - 12:06 नवीन सर्वांचे मनापासून आभार !!
सोबत आहे अनिल हटेला Fri, 07/18/2008 - 15:49 नवीन सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास छान लिहिलये .... पन अस काय वाचल की . स्वत :च एकटेपण खायला उठत.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
परमेश्वर का ? आनंदयात्री Fri, 07/18/2008 - 16:25 नवीन कविता छानच केलिये मनिषा. कवितेत ज्याचा सहवास असे अभिप्रेत आहे तो म्हणजे परमेश्वर का ?
सुरेख.. विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 17:37 नवीन सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास अतिशय सुरेख कविता...! अभिनंदन..., अजूनही असेच उत्तम काव्य येऊ द्या! तात्या.
छान... बाजीरावाची मस्तानी Fri, 07/18/2008 - 17:54 नवीन सद्द्ध्या..जास्त पाऊस्.नाहीये....म्हणुन..ठिक आहे.. पण्..मुसळधार पावसात...बाल्कनि मध्ये...जेव्हा आपण एकटेच असतो..जाईच्या कळ्या...उमलत असतात्...त्यन्च्या सुगन्धाने...नकळत कोणाची तरी आठवण येते...अशा..कोणाची तरी....जो..आपल्या खूप दूर असुनही.....आपण्...त्याच्या नेहमिच जवळ असतो.... तेव्हा.ही कविताच ........बनते...त्याला आणि..आपल्यला जोडणारा दुवा.... (खूप छान....बाजिरावाची आठवण आलि...लय भारी..)
सोबत आहे
परमेश्वर का ?
हो
छान
सुरेख..
छान...
ज sss रा..
आभार