विरू दादा ..२१९...अभिनंदन....!!!
विरू दादा चे अभिनंदन..!!
धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आज वेस्ट इंडिज विरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात विरेंद्र सेहवागने सचिन तेंडुलकरचा २०० धावांचा विक्रम आज मोडला. तुफान फटकेबाजी करत असलेला सेहवाग २१९ धावांवर बाद झाला आणि एक विश्वविक्रम घडला.
विश्वविक्रम केल्याबद्दल विरेंद्र सेहवागचे हार्दिक अभिनंदन..!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इतकं
आपला तो सचिन, दुसर्याचातो
+१
हो.. शहरात चालु आहे मॅच.. खुप
आग आग सेहेवाग.... बिग बँग ऑफ
An Interesting Trivia
अभिनंदन
क्रिकेट मधले फारसे कळत नाही ,
त्रिवार अभिनंदन
जोरदार असहमती, विक्रम ,
पण कोणत्याही खेळाडुला सैनिक म्हणणं अजिबात पटत नाही
असहमत आहे रे हर्षद मी
असहमतीस जोरदार असहमती
"युनिफॉर्म न घालणार्या
वेस्ट इंडिज मधे भुकम्पाचा
,,, त्याच्या खेळीला अम्हा