सर्वप्रथम पराकाकांचे अभिनंदन.
ह्या पुस्तक प्रकाशन समारंभाला कोण कोण येताय? आणि कुठून? म्हणजे जमल्यास एकत्र जाता येता येईल.
प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम)
कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता
वाचने
5168
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवस टाकायचा राहिला.
पुण्यातुन कुणी जात असल्यास
मलाही जायचय काकू
In reply to पुण्यातुन कुणी जात असल्यास by प्रीत-मोहर
पक्क का आज्जोबा?
In reply to मलाही जायचय काकू by मन१
मी येणार आहे
मीही
In reply to मी येणार आहे by नितिन थत्ते
रामदास काकांसोबत मी सुध्दा
व्यवस्था
असेल ना
In reply to व्यवस्था by विनायक प्रभू
तो असेलच नक्की, पण त्याचे
In reply to व्यवस्था by विनायक प्रभू
मीही येईल गिरगावातुन.
तद माताय ... काका ??
तद माताय ... काका ??
मंदाकिनी
हॅ हॅ हॅ!!
In reply to मंदाकिनी by दिपक
ज्यानं त्यानं आपली आपली
In reply to मंदाकिनी by दिपक
मी सद्ध्या ठाण्यातच आहे आणि
कुठे आहे नक्की देवदया
In reply to मी सद्ध्या ठाण्यातच आहे आणि by मराठे
पोखरण रोड १ व २ ला जोडणारा
In reply to कुठे आहे नक्की देवदया by गवि
धन्यवाद..
In reply to पोखरण रोड १ व २ ला जोडणारा by नितिन थत्ते
परा काका
अरे वा, पराकाकांचे अभिनंदन !!
पराकाकांचे अभिनंदन