साहित्य :
१ -२ कारली
मसाला
हळ्द
मिठ
लिंबाचा रस (ऑप्शनल)
तेल
पाककृती :
कारली स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. बी नाही काधले तरी चालते.
कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मिठ, लिंबूरस लावून घ्या.
तव्यात तेल गरम करून चकत्या मंद गॅसवर तळत ठेवा.
एक बाजू शिजली म्हणजे थोडी ब्राऊन झाली की पलटा आणि दुसरी बाजू कुरकुरीत करून घ्या. झटपट कारल्याचे कुरकुरीत काप तयार. (कुरकुर आवाज येत नाही कुरकुर्यांसारखा :हाहा:)

वाचन संख्या
13286
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है जागुताई! काल
जागुताय थोडा चाट मसाला पण
मस्त मस्त ग जागु तै हा अतिशय
In reply to जागुताय थोडा चाट मसाला पण by पिंगू
यशवंत धन्यवाद. पिंगू चांगली
माझे आवडते कारल्याचे काप
मी फक्त मीठ घालुन अन बी काढुन
टेस्टी...........
मस्त..पण, "मसाला" हा एक घटक
लाल तिखट
In reply to मस्त..पण, "मसाला" हा एक घटक by गवि
अच्छा.. मसाला म्हणजे दळलेले
In reply to लाल तिखट by पैसा
पैसाताई आमच्याकडे वर्षभराचा
In reply to लाल तिखट by पैसा
जरा एक सांग
In reply to पैसाताई आमच्याकडे वर्षभराचा by गणपा
माझी आई मसाला करताना ३
In reply to जरा एक सांग by पैसा
मसालः काळा, गोडा..
In reply to माझी आई मसाला करताना ३ by गणपा
काळाही नाही आणि गोडं ही
In reply to मसालः काळा, गोडा.. by आनंदी गोपाळ
लाल मिरच्या या लाल तिखटाच्या
In reply to मसालः काळा, गोडा.. by आनंदी गोपाळ
व्वा व्वा.. तसे मला कारले
मेसमधला एक टेस्टी प्रकार.
ज ब रा ट !
पण
In reply to ज ब रा ट ! by परिकथेतील राजकुमार
मस्तच माझी आईसुध्दा या
In reply to पण by गवि
आमच्या कडे हे काप काही वेळ
सही जागुताई. हे क्रिस्पी काप
कुरकुरीतपणामुळे कडूपणा कमी
छान पाकृ. मध्यंतरी एका
मस्त मस्त मस्त पा़क़कॄति