बॅचलर्स भजी - खेकडा भजी ;)
खेकडा भजी:
या भजांच्या वेड्यावाकड्या आकारामुळे याला खेकडा भजी म्हणत असावेत . जितका सोपा तितकाच लाजवाब प्रकार
सहज बनवता येइल असा ;)
एखाद्या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी वाफाळत्या चहाबरोबर जर गरमागरम कुरकुरी भजी असतील तर ...... " शाम बन जायेगी " ;)
चला मग लागा तयारीला ,
साहित्य : ३ कांदे उभे पातळ चिरलेले , ओवा १ छोटा चमचा ,जीर एक छोटा चमचा , लाल तिखट १ चमचा ( तुम्हाला झेपेल तेव्हढ ), मीठ चवीनुसार ,बारीक चिरलेली कोथिंबीर ,अर्धा चमचा धणेपूड ,खाण्याचा सोडा चुटकी भर , बेसन
कृती : एका पातेल्यात कांदा ,मीठ ,लाल तिखट घेऊन छान मिक्स करून घ्या , ह्या मिश्रणात पाणी अजिबात वापरायच नाही
मिश्रण १०-१५ मिनिट झाकून ठेवा .
मिठामुळ कांद्याला पाणी सुटेल ,त्यातच मावेल तितक बेसन घालून ही भजी बनवायची म्हणूनच बेसनाच प्रमाण दिलेलं नाही.
मिश्रण थोड ओलसर झाल की त्यात बेसन ,ओवा ,कोथिंबीर ,जीर धणेपूड अन खाता सोडा घालून पुन्हा एकवार छान मिक्स करून घ्या .जेव्हढ मिश्रण घट्ट तेव्हढी भजी कुरकुरीत बनतील
भजी गरम तेलात डीप फ्राय करून घ्या डार्क लालसर होईपर्यंत ,गरम गरम असतानाच सॉस ,तळलेल्या मिरच्या बरोबर सर्व करा

मिश्रण १०-१५ मिनिट झाकून ठेवा .
मिठामुळ कांद्याला पाणी सुटेल ,त्यातच मावेल तितक बेसन घालून ही भजी बनवायची म्हणूनच बेसनाच प्रमाण दिलेलं नाही.
मिश्रण थोड ओलसर झाल की त्यात बेसन ,ओवा ,कोथिंबीर ,जीर धणेपूड अन खाता सोडा घालून पुन्हा एकवार छान मिक्स करून घ्या .जेव्हढ मिश्रण घट्ट तेव्हढी भजी कुरकुरीत बनतील
भजी गरम तेलात डीप फ्राय करून घ्या डार्क लालसर होईपर्यंत ,गरम गरम असतानाच सॉस ,तळलेल्या मिरच्या बरोबर सर्व करा

वाचने
13581
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
४ भांडी उधार (तेही
मस्त मस्त
In reply to मस्त मस्त by सानिकास्वप्निल
सोडा+मोहन
भजीच्या मिश्रणात सोडा न घालता
In reply to भजीच्या मिश्रणात सोडा न घालता by पियुशा
पनीरची पाकृ
चमचाभर धने, थोडी मिरी आणि
In reply to चमचाभर धने, थोडी मिरी आणि by सूड
मायला पुढच्या विकांती भजी
छान
हीच खेकडाभजी
बॅचलर्स भजी?????
संसारात गटांगळ्या खाणार्या
याच्यात थोडी कलावं (शुध्द
लय झ्यक!
In reply to लय झ्यक! by किचेन
बचलर ???अहो निदान धाग्याच्या
In reply to बचलर ???अहो निदान धाग्याच्या by गणपा
<<मनीच्या बाता: गण्या ही
In reply to <<मनीच्या बाता: गण्या ही by मोहनराव
कृपया थोडे दिवस माझ्या
In reply to कृपया थोडे दिवस माझ्या by किचेन
प्रवेश
छान.
अरे व्वा झकास
मस्त ...
जबरा !!!
हो अगदी सोपा प्रकार आहे. मी
ही भजी आयती समोर आली तर ठीक
In reply to ही भजी आयती समोर आली तर ठीक by रेवती
>>>>ही भजी आयती समोर आली तर
In reply to >>>>ही भजी आयती समोर आली तर by प्रभाकर पेठकर
शॉवर? हा हा हा.
खेकडा भजी
नको नको.
बॅचलर" हे नावात टाकण्याचे
In reply to बॅचलर" हे नावात टाकण्याचे by पियुशा
असंय होय, मला वाटलं की ही भजी
In reply to असंय होय, मला वाटलं की ही भजी by ५० फक्त
हर्षद
In reply to हर्षद by चिंतामणी
त्यांनी नक्कीच घोसावळ्यांच्या
In reply to त्यांनी नक्कीच घोसावळ्यांच्या by गणपा
रुपक...
In reply to रुपक... by प्रभाकर पेठकर
हीहीही !!!!
In reply to रुपक... by प्रभाकर पेठकर
हीहीही !!!!
अले वा
@ स्पावडया वा पियुषा क्या
In reply to @ स्पावडया वा पियुषा क्या by पियुशा
म्हणजे भजी शिळी होती
छान छान
भजि म्हणजे माझा जिव की प्राण.
मस्तच!
अरे वाह मस्त
>>>बॅचलर लोकाना सहज बनवता
मस्त पियुषा.अशीच भजी म्हणजे
In reply to मस्त पियुषा.अशीच भजी म्हणजे by इरसाल
अरे व्वा ईरसाल एका भज्याचा
जालीम, घातक, खतरनाक फोटू. अन
वा..वा...खेकडा भजीची पाक्रु