वांग्यची भजी/तळलेले काप
कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी.
तांदळाचे पिठ २ ते ३ चमचे
चवीपुरते मिठ
हळद पाव चमचा
मसाला १ चमचा
तळण्यासाठी तेल
१) वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडायच्या.
२) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे.
३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे.
४) एका डिश मध्ये तांदळाचे सुके पिठ घेऊन त्यात हे काप घोळवायचे.
५) तवा चांगला तापवून, तेल सोडून हे काप मध्यम आचेवर तळायचे.
६) हे लगेच शिजतात त्यामुळे ३-४ मिनीटांनी उलट करून परत थोडे तेल तव्याभोवती सोडायचे व थोडा वेळ शिजून द्यायचे.
झाले तय्यार तळलेल्या वांग्याच्या तुकड्या :हाहा: म्हणजे वांग्याची भजी हो.
अधिक टिपा:
तांद्ळ्याच्या पिठाच्या ऐवजी बेसनही वापरतात.
तेल आधीच जास्त घालू नका कारण तांदळाचे पिठ तेल लगेच शोषून घेते.
भाकरी व चपाती बरोबर एकदम छान.
लहान मुलांना आवडतात
वाचने
9843
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
माझी आवडती डिश.
हो त्या पेक्षा थालिपीठाची
In reply to हो त्या पेक्षा थालिपीठाची by प्राजु
आणी ज्वारीच्या पीठात
आमच्या घरी आई थोडं हिरवं वाटण
In reply to आमच्या घरी आई थोडं हिरवं वाटण by गणपा
लिंबू मारके
मस्त !!! माझी आई वांग्याला
आवडते काप...
माझा अतिशय आवडता पदार्थ. जरा
अरे वा मलाही बर्याच टिप्स
जागुताई मस्त चविष्ट. हे करून
ह्याच पध्द्तीने
पाकृ अत्यंत आवडल्या गेली
आय सुपरलाईक.
मला ही अशीच जांभळी वांगी आवडतात..
आवडले.
पहिला वांग्याचा फोटो पाहुनच
सगळ्यांचा आवडता
माझी आवडती पाकृ... मस्त
मस्त
मस्त !!!!