✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साडेसाती

J
JAGOMOHANPYARE यांनी
Sat, 12/03/2011 - 13:18  ·  लेख
लेख
साडेसाती अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. . इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी. १. साडेसाती आणि शनी २. साडेसातीची कारणे ३. या कालात काय होते? ४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी? ५. इतर काही धर्मिक उपाय ६. आपले काही अनुभव, किस्से ७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे? ८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम. ९. साडेसाती सत्य की थोतांड १०. इतर धर्मातील लोकाना साडेसाती लागते का? असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7456 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

मिपाची

jaypal
Sat, 12/03/2011 - 13:34 नवीन
साडेसाती चालु झाली वाट्टं ;-) (जा.मो.ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

काय जामोप्या

पैसा
Sat, 12/03/2011 - 14:14 नवीन
तुमची साडेसाती गेली का? म्हणजे तुमचा पाय बरा झाला का?
  • Log in or register to post comments

पाय आता बराच सुधारला आहे.

JAGOMOHANPYARE
Sat, 12/03/2011 - 15:02 नवीन
पाय आता बराच सुधारला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काय हो जामोप्या, मायबोली

यकु
Sat, 12/03/2011 - 14:48 नवीन
काय हो जामोप्या, मायबोली झाली, मीम झालं.. सगळीकडे एकच धागा रूजवताय? तिथे झालेली चर्चा पुरेशी नाही का? की साडेसातीवर संशोधन हाती घेतलं आहे?
  • Log in or register to post comments

शनी जसा वेगळ्या वेगळ्या

JAGOMOHANPYARE
Sat, 12/03/2011 - 14:59 नवीन
शनी जसा वेगळ्या वेगळ्या राशीत फिरत असतो, तसा हा धागाही फिरत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अरे वा इतक्या नवीन विषयावर

इंटरनेटस्नेही
Sat, 12/03/2011 - 15:20 नवीन
अरे वा इतक्या नवीन विषयावर चर्चा? क्या बात है!
  • Log in or register to post comments

हे घ्या.. यांच्याही मागे

यकु
Sat, 12/03/2011 - 19:00 नवीन
हे घ्या.. यांच्याही मागे सध्या साडेसाती लागलेली दिसते पंखा पडला...शरद पवार बचावले!
  • Log in or register to post comments

माझी साडेसाती पर्मनंट आहे

मनीषा
Sat, 12/03/2011 - 19:09 नवीन
माझी साडेसाती पर्मनंट आहे ... एक संपली कि दूसरी सुरू . ||शनि महाराजांची कृपा ||
  • Log in or register to post comments

साडेसाती ही सज्ञा शनीच्या

युयुत्सु
Sun, 12/04/2011 - 14:02 नवीन
साडेसाती ही सज्ञा शनीच्या जन्मचंद्रावरून होणार्‍या भ्रमणाला संबोधण्यासाठी वापरतात. ज्योतिषात चंद्र हा मनाचा, कुटुंबाचा कारक ग्रह मानला गेला आहे. तांत्रिकदृष्ट्या साडेसाती ही पत्रिकेतल्या प्रत्येक ग्रहाची असते. पण जन्मलग्न, जन्मरवि आणि जन्मचंद्र यांच्या साडेसाती विशेष महत्त्वाच्या आहेत. कारण त्या बदल, संघर्ष किंवा स्थित्यंतर दर्शवतात. ज्या ग्रहाची साडेसाती असेल त्या ग्रहाने अन्य ग्रहांशी जे अंशात्मक योग (भौमितिक रचना) केले असतील तर त्याप्रमाणे अनुभव येऊ शकतात. आपल्या सहवसातील व्यक्तींच्या पत्रिकेतील ग्रह, साडेसातीतील ग्रहाशी त्रासदायक योग करत असेल तर त्रास वाढतो. साडेसातीतील ग्रह जर इतर ग्रहांशी शुभ योह करत असतील तर साडेसातीत त्रास होत नाही. साडेसातीतील ग्रहाच्या पुढे जर ओळीत जर काही ग्रह असतील तर साडे सातीचा त्रास लांबल्याचा अनुभव येतो. साडेसातीचा त्रास स्वीच बंद केल्यासारखा थांबत नाही. तो हळु हळु नाहीसा होतो. मी उपाय सांगणारा ज्योतिषी नाही, पण डोके ठिकाणावर राहण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व उपाय अवश्य करावेत.
  • Log in or register to post comments

माझी साडेसाती पर्मनंट आहे

पक पक पक
Tue, 12/06/2011 - 21:50 नवीन
तुमचा शनि वक्रि आहे ,त्याला सरळ करा...
  • Log in or register to post comments

पंखा पडला...शरद पवार बचावले!

पक पक पक
Tue, 12/06/2011 - 21:55 नवीन
'बचावले' म्हणता मग साडेसाती कशी .........त्याना शनि काहिच करु शकत नाही ,सध्या तेच महाराश्ट्राला वक्रि आहेत....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा