आता ATVM मशिन चा वापर वाढावा म्हणुन रेल्वे ने कुपन मशिन बन्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या आधी त्यानी ह्या ATVM मशिन मुळात चालु आहेत का हे तरी पहावे न,
घाइ च्या वेळी दोन्ही मशिन चा काहि उपयोग होत नाही.
शेवटी कुपन वर स्टेशन वर तिथला शिक्का मारुन घेण्या शिवाय पर्याय नसतो.
प्रत्येक स्टेशन वर दोन्ही मशिन आहेत, पण कार्यरत आहेत का? हे कुणीच बघत नाही.
खर तर ATVM चा वापर सोपा व सोयीचा आहे, पण ते सुस्थितित असेल च असा भरवसा नाही.
म्हणुन स्मार्ट कार्ड च्या व्यतीरिक्त कुपन हि जवळ बाळगावे लागते नाही तर लाइन लावा व तिकीट काढा.
पण मला नाही वाटत ह्या रेल्वे च्या निर्णया मुळे काही चान्ग्ले निष्पन्न होइल.
वाचने
2230
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं झालं आठवण करून दिलीत...आज
बरं झालं आठवण करून दिलीत...आज शेवटची तारीख, पास काढायला हवा !! :)
हॅहॅहॅ
In reply to बरं झालं आठवण करून दिलीत...आज by सुहास झेले
हॅहॅहॅ
हम्म्म
शक्यतो विमानानेच प्रवास करावा.
ग विं मुळे
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
ग विं मुळे लोक विमान प्रवास करायची बंद झाली ..
आणि किंगफिशर तोट्यात आली आहे ..
अर्रे ?
In reply to ग विं मुळे by कपिलमुनी
अहो कपिलमुनी, विमानाने प्रवास करण्यासाठी विमानात बसावेच लागते असे नाही ;)
=))
In reply to अर्रे ? by परिकथेतील राजकुमार
=))
परा जी
In reply to अर्रे ? by परिकथेतील राजकुमार
विमानात नसले तरी बसावे लागतेच ना???
आख्खा धागा
In reply to परा जी by मी-सौरभ
बसावे . बसणे ...यांच्या अर्थावर एक आख्खा धागा होइल ..
त्यवर दनकुन धुमाकूळ पण होइल