बनाना लीफ ग्रीन चिकन
राम राम मंडळी.
दिवाळीच्या सुट्टी नंतर आमची ही पहिली पाककृती.
महिनाभर आयतच गिळायला मिळत होतं. त्यामुळे किचनकडे जास्त फिरकण्याची गरज पडली नाही.
आता परत येरे माझ्या मागल्या.
आज ग्रीन मसाला चिकन बनवलं होते. चांगलं लागल. मग म्हटलं तुम्हा सोबत शेअर करावं.
फार काही कटकटीचं नाही.
४-५ मोठे चमचे हिरवं वाटण. (यात भरपूर कोथिंबीर + ४-५ हिरव्या मिरच्या + ४-५ पाकळ्या लसुण + १" आलं + एका लिंबाचा रस.)
१/२ चमचा हळद.
२ चमचे मसाला.
२ चमचे ऑलिव्हचं तेल.
मीठ चवी नुसार.
एका लिंबाचा रस.
१/२ ते ३/४ किलो चिकन.
चिकन स्वच्छ धुवून चाळणीत ठेऊन निथळवून घ्यावं. त्यात हळद, मसाला, मीठ आणि वाटण टाकुन चांगले एकत्र करुन घ्यावं.
केळ्याच्या पानात वरील मसाला लावलेले चिकन गुंडाळुन, बेकिंगच्या भांड्यात ठेवावं.
वरुन अॅल्युमिनीयमची फॉईल लावून हवाबंद करावं.
ओव्हन २५० ते २७५° C वर ठेउन ४० ते ४५ मीनिटे शिजवावे,
४० ते ४५ मीनिटां नंरत अॅल्युमिनीयम फॉईल आणि केळीची पानं काढून अजुन ८-१० मिनिटे ग्रील मोड वर शिजवावं.
वाचने
18715
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
यासोबत
In reply to यासोबत by श्रावण मोडक
मालक या की. सगळी सोय आहे
In reply to मालक या की. सगळी सोय आहे by गणपा
तिकट पाठवा
ओलावा ..ओलावा . तू है मेरी फंटसी
जागुतैनं मला मत्स्याहारी
गणपाशेठ कुठं राहायला आहे आपण?
मस्त पाकृ !
In reply to मस्त पाकृ ! by वाहीदा
नक्कीच. केळीच्या पानाचा स्वाद
नेहमीप्रमाणेच खल्लास!
In reply to नेहमीप्रमाणेच खल्लास! by पैसा
गोंय
In reply to गोंय by मेघवेडा
कधी खाल्लंच नही तर
In reply to कधी खाल्लंच नही तर by पैसा
हळदीचं पान
निषेढ निषेढ
भन्नाट...
पुन्हा एक कोंबडी जन्म
शाकाहारींची फारच पंचाईत होईल
In reply to शाकाहारींची फारच पंचाईत होईल by पाषाणभेद
अगोड मधुमेह.....
In reply to अगोड मधुमेह..... by प्रभाकर पेठकर
अरे! विनोद मोठ्ठाच
हे चिकन फारच आवडले
_/\_ _/\_ _/\_
दिसतय छानच !! लागेलही छानच !!
In reply to दिसतय छानच !! लागेलही छानच !! by खादाड
ओव्हन नसेल तर फ्राइंग
In reply to ओव्हन नसेल तर फ्राइंग by गणपा
धन्यवाद
आतातर काही बोलायलाच नको
In reply to आतातर काही बोलायलाच नको by सानिकास्वप्निल
सानिकातैचा हा प्रतिसाद
बटाटा आणि फ्लॉवरचे तुकडे
In reply to बटाटा आणि फ्लॉवरचे तुकडे by JAGOMOHANPYARE
अरेरे
मस्त.. सोबत टिचर हवि..... एक
In reply to मस्त.. सोबत टिचर हवि..... एक by अविनाशकुलकर्णी
ऑ
नेहमीप्रमाणेच झकास पाकृ!
मस्त
In reply to मस्त by विनायक प्रभू
मिपावर....
In reply to मस्त by विनायक प्रभू
व्यक्तीगत प्रश्ण... पास.
थकलो भो.
डॉक भापो. असलं आमिष दाखवताय
भारीच....
In reply to भारीच.... by दिपक पाटील
पाटीलसाहेब पण इथे मिर्ची मिळत
nice
झकास
गणपा वेलकम बॅक. पण तुमची
In reply to गणपा वेलकम बॅक. पण तुमची by जागु
सॉरी जागुतै, पण
In reply to सॉरी जागुतै, पण by गणपा
टाळ्या!!
हेट यू
In reply to हेट यू by परिकथेतील राजकुमार
तु माझ्या भिंतीवर 'गो ग्रीन'
हालत खराब झाली आहे हे
भन्नाट्ट्ट!!!!!!!
आहा!!!