कोणत्याही समुद्रकिनार्यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्यावर चालतानाही दिसतात. ते बिळ खणताना जी वाळू वर फेकतात त्याने सुंदर डिझाईन तयार झालेली असते आणि त्या डिझाईनला कोणते ना कोणते रुपही दिसून येते एक दिवस आम्ही सकाळी मॉर्नींग वॉकला समुद्रावर गेलो आणि गर्दी नसल्याने निवांत हे फोटो काढले.
१) खेकड्याचे बिळ
२) मला ही दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी वाटली.
३) समुद्राच्या लाटांचे वलय आणि खेकड्यांनी केलेले नक्षीकाम यामुळे हे जंगल तयार झाले आहे.
४) साडीची किनार
५) फुलपाखरू
६) जंगल
७) सुर्य किंवा चक्र
८) निवडूंगाचे झुडूप
'
९) ही खेकड्यांची आवडती डिझाईन दिसते.
१०) झुडूप किंवा ताटाभोवतालची नक्षी
११) ह्याला काय म्हणायचे ?
१२) मॉडर्न आर्ट
१३) ताड किंवा नारळाचे झाड
१४) ह्यात मला जंगल आणि त्या जंगलात हत्ती त्याच्या पिल्ला सकट दिसत आहे.
१५) कलाकार


| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10257
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा एकदम मस्त
तेच म्हटल खेकड्याने बिळ
In reply to हाहाहा एकदम मस्त by वेताळ
शेवटचा फोटु कसा काढलाय म्हणायचा?
कसचं कसंच...
In reply to शेवटचा फोटु कसा काढलाय म्हणायचा? by मन१
?
In reply to कसचं कसंच... by आत्मशून्य
ओह! असं आहे होय...
In reply to ? by मन१
खेकड्याचे हात (नांग्या)
In reply to कसचं कसंच... by आत्मशून्य
मलाही असेच वाटते. ते इतके
In reply to खेकड्याचे हात (नांग्या) by मदनबाण
ह्या जातीचे खेकडे लहानच
In reply to मलाही असेच वाटते. ते इतके by विश्वनाथ मेहेंदळे
@मदनबाण
In reply to खेकड्याचे हात (नांग्या) by मदनबाण
मस्तच ! ते नक्षिदार फुलपाखरु
हॅट्स ऑफ!!
मस्त गं ताई....
वेताळ, गणपा, सुहास
झकास
दृष्टी
सुंदर ग......ताई.....नयनमनोहर
अप्रतिम....
जागु तै हे नक्षीकाम कसे केले
मस्त रे बाणा. विडो लैच भारी
In reply to जागु तै हे नक्षीकाम कसे केले by मदनबाण
कष्ट....
In reply to जागु तै हे नक्षीकाम कसे केले by मदनबाण
क्लासच
धन्यवाद मदनबाण. खुप छान क्लिप
अप्रतिम!!
ज्ञानात भर