जीव माझा गुंतला आहे
जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे
निम्मा रस्ता इतक्यातच संपला आहे
पुढच्या वळणावर राहू परत उभे
हातात हात घालून जाऊ सोबत दोघे
जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे
सावर सगळे काळजीने, आयुष्य जग आनंदाने
पुढचा रस्ता खुप खडतर आहे
जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे
फिरुनी सोबत जगण्यासाठी उमेद ठेव जराशी
उमेदिसोबत शारीर न झुकणार आहे
जीवाला जप तुझ्या त्यात जीव माझा गुंतला आहे
लेखनविषय:
याद्या
1844
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
आनंदी आनंद गडे, तुमच्याच
+१ टु वल्ली.... इतक्या
नंतर त्रास होइल त्याचा तुम्हाला
धन्यवाद
In reply to नंतर त्रास होइल त्याचा तुम्हाला by navinavakhi