आठव
लेखनविषय:
काव्यरस
मन मोहरले आज
फिरुनी तुझ्या सवे
क्षण आठवती ते
पहिल्या शहाऱ्याचे
ते पाहणे तुझे
स्तब्धपणे ...
आठव आज येते
सहज अनाहूतपणे
वाचने
1367
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
सुंदर आहे, पण अजून काहीतरी हवे आहे त्यात, अपूर्ण वाटते आहे. :(
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
अपुर्ण तर अपुर्ण.....
उद्या अजुन एकदा पुर्ण करुन टाकता येइल....
लिहायला कंटाळा येत नाही का काही नाही.....
धडाधड बार उडवायला काय गेलंय.....
उद्या पुन्हा दिवाळी साजरी करु आपण....
In reply to शंभराचा बार लावला आहे..... by वपाडाव
शंभराचा बार लावला आहे... :-D त्यात ह्यो घ्या आमचा बी यक एटेंबाँम्ब...
सर्व धाग्यांवर मी बचा बचा
टंकीन काव्य माझे
वातड ते पापलेट जरी
शेपट्यां कडुन ताजे :-p
In reply to +1 टु वपाडाव by अत्रुप्त आत्मा
_/\__/\__/\_
सुंदर