Skip to main content

मर्कटलीलांमृत - प्रकरण २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 20/11/2011 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र्/मैत्रिणींनो, मर्कटलीलामृतचे दुसरे प्रकरण टाकले आहे. बघा आवडते आहे का ! मला स्वतःला आपल्याला हे आवडेल याची खात्री नाही कारण विषय वेगळा आहे. जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2755
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

जोडीला एखादा मायक्रोस्कोप पुरवल्यास या प्रकरणावर आमच्या प्रतिसादाचा प्रकाश टाकु. ;) विजेटवर क्लिक केल्यावर मोठ्या अक्षरात दिसतय. पण वाचताना त्रास होतोय. कुलकर्णी सायबांनू वाईच इथे कॉपी पेस्ट करुन टाका वो प्रकरण.

In reply to by गणपा

गणपा, विजेटवर क्लिक केल्यावर, ते ओपन झाल्यावर त्याचा आकार आपण कमी जास्त करू शकता न ! कॉपी पेस्ट करू शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे हे दुसर्‍या फाँट्मधे लिहीले आहे आणि दुसरे कारण मला आणि निलकांतला माहीत आहे.... :-) @ निलकांत ह. घे.

हा भाग अगदी मस्त जमला आहे. विशेषतः सन् वुकाँगचं शिक्षण घेण्याचं वर्णन झकास झालंय. या वर्णनामुळेच काही गोष्टी आपोआप स्पष्ट होत आहेत. शिक्षणाने माकडाचं माकडपण कमी होत नाही हे त्यातलेच एक. ;-) आवडला. पुढचा भागही लौकर टाका. गणपाशेठ, विजेटवर क्लिक केल्यावर, ते ओपन झाल्यावर डाव्या टोकाला असलेला डॉट उजवीकडे सरकवलात तर फॉण्टसाईझ हवी तेवढी मोठी करून कथा छानपैकी वाचता येतेय.

In reply to by प्रास

प्रास, एवढेच नाही, बुद्धी ही दैवी देणगी आहे आणि तुम्ही कसलाही जन्म घेतलात तरीही ती लपून रहात नाही. तसेच दैवी देणगीचा उपयोग समाजासाठी केला नाही व करमणूकीसाठी केला तर काय होते..... जोनाथन सिगल प्रमाणे हाही विद्या प्राप्त झाल्यावर परत आपल्या बांधवांकडे येतो.... अशा अनेक गोष्टी...............