मिक्स पराठा.
साहित्य : गव्हाच पीठ ४ वाट्या ,बेसन पीठ १/२ वाटी, उकडलेले बटाटे ४-५ , कोथिंबीर बारीक चिरलेली आवडीनुसार , १ छोटा चमचा जीरा पावडर , एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , आल-लसूण पेस्ट १ चमचा , पुदिन्याची पान बारीक चिरून ( यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ) आवडीनुसार .हिरवी मिरची पेस्ट एक चमचा ,२ मध्यम कांदे बारीक चिरून ,हळद, मीठ चवीनुसार (चाट मसाला ऑपशणल) , बटर / तूप
कृती : गव्हाच पीठ , बेसन एकत्र चाळून चवीनुसार मीठ घालुन कणिक भिजवून घ्यावी ,कणिक भिजवताना दोन चमचे तेल घालावं कणिक मऊ होईल.
एका पॅनमध्ये तेल गरम करा ,त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईस्तोवर परतून घ्या ,आता त्यात गरम मसाला , लाल तिखट ,हि.मिरची पेस्ट ,आल लसून पेस्ट , हळद ,मीठ ,जीरा पावडर ,कोथिंबीर , पुदिना अन उकडलेले बटाटे हाताने स्म्यश करून टाका ,मिश्रण नीट परतून घ्या
आता हे मिश्रण थोड थंड झाल की हाताने पुन्हा एकदा एकजीव करा ,कणकेची पारी करून त्यात हे मिश्रण भरून पराठा लाटा . वरून भरपूर बटर / तुप लावा
गरम गरम टेस्टी पराठा ,दही / सॉस , पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करा .

वाचने
15352
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
मस्त. पण वेगवेगळे फोटो न
ती लाल चटणी म्हणजे शेजवान सॉस
In reply to मस्त. पण वेगवेगळे फोटो न by प्रचेतस
नाही तो टंमाटो सॉस आहे सॉसला
In reply to ती लाल चटणी म्हणजे शेजवान सॉस by पियुशा
वल्ली,
In reply to नाही तो टंमाटो सॉस आहे सॉसला by प्रचेतस
आपली आपणच, आपल्याला हवी तशी
In reply to वल्ली, by प्रास
कमाल आहे बुवा मग काय पियुशाबै
In reply to आपली आपणच, आपल्याला हवी तशी by प्रचेतस
मग काय पियुशाबै येणारेत करून
In reply to कमाल आहे बुवा मग काय पियुशाबै by प्रास
@ वल्ली पुदीना चट्नी : सहित्य
In reply to मग काय पियुशाबै येणारेत करून by प्रचेतस
धन्यवाद.
In reply to @ वल्ली पुदीना चट्नी : सहित्य by पियुशा
तुम्ही चटणी केलीत की कळवा
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
तुम्ही चटणी केलीत की कळवा
In reply to तुम्ही चटणी केलीत की कळवा by शिल्पा ब
पार अगदी "चटणीची पाकृ नाही,
In reply to तुम्ही चटणी केलीत की कळवा by प्रचेतस
विचारले म्हणून केलेच पाहीजे
In reply to पार अगदी "चटणीची पाकृ नाही, by शिल्पा ब
सामान्य लोकं साधारणपणे पाकृ
In reply to विचारले म्हणून केलेच पाहीजे by प्रचेतस
सामान्य लोकं साधारणपणे पाकृ
In reply to सामान्य लोकं साधारणपणे पाकृ by शिल्पा ब
पुदिन्याच्या चटणीची नवीनच
In reply to @ वल्ली पुदीना चट्नी : सहित्य by पियुशा
सत्त्वहीन
आता चवीबद्दल देवाला आणि
In reply to सत्त्वहीन by अन्या दातार
निषेध
In reply to आता चवीबद्दल देवाला आणि by पियुशा
टिप्पणी मूळ मुद्द्याला बगल
In reply to निषेध by अन्या दातार
फुकट ते पौष्टिक असे म्हणतात
In reply to टिप्पणी मूळ मुद्द्याला बगल by पियुशा
गव्हाच पीठ चाळून घ्याची गरज
In reply to फुकट ते पौष्टिक असे म्हणतात by प्रचेतस
पियुशाबै,
पराठे मस्त पिव़ळे दिसताहेत,
>>हुरडा पार्टीला बोलावशिल ना
In reply to पराठे मस्त पिव़ळे दिसताहेत, by ५० फक्त
ऑप्टिमिस्टिक नाय रे, खरंच आहे
In reply to >>हुरडा पार्टीला बोलावशिल ना by अन्या दातार
अभ्यासाची खैरना बाळगता येणार
In reply to ऑप्टिमिस्टिक नाय रे, खरंच आहे by ५० फक्त
मलापण तेच वाटलं. काहीतरी
In reply to अभ्यासाची खैरना बाळगता येणार by प्रचेतस
जानेवारीत येईन की, पण सन
In reply to ऑप्टिमिस्टिक नाय रे, खरंच आहे by ५० फक्त
ऑ
In reply to जानेवारीत येईन की, पण सन by अन्या दातार
सन म्हणजे वर्ष हो!
In reply to ऑ by सूड
पराठा एखाद्या नवरीसारखा वाटतोय
अहो त्यात बेसनापण
In reply to पराठा एखाद्या नवरीसारखा वाटतोय by आत्मशून्य
मस्त, मस्त, मस्त....
मिक्स पराठा??
अहो काका,
In reply to मिक्स पराठा?? by प्रभाकर पेठकर
मग काय??
In reply to अहो काका, by प्रास
आता यापेक्षा जास्त हसवू नका.
In reply to अहो काका, by प्रास
मिक्स पराठा म्हणजे वर दिलेला
हाय कंबख्त
In reply to मिक्स पराठा म्हणजे वर दिलेला by पिंगू
हॅ हॅ हॅ.. पराठा छान खमंग
In reply to हाय कंबख्त by अन्या दातार
@ अन्या तु काय सगळ पौष्टीकच
In reply to हाय कंबख्त by अन्या दातार
तु कै त्याचं ऐकु नको गं!!
In reply to @ अन्या तु काय सगळ पौष्टीकच by पियुशा
व्वा :
सुगरण आहे हो पोरगी. सगळ्याना
मस्त जमला आहे पराठा.
अरे वाह
अरेच्चा!
In reply to अरे वाह by विशाखा राऊत
फोटो तर लय झ्याक आलेत.चवही
म्हणजे?
In reply to फोटो तर लय झ्याक आलेत.चवही by किचेन