✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाट्यांसाठी भारी !!!!!!

स
स्वतन्त्र यांनी
Sat, 11/05/2011 - 14:35  ·  लेख
लेख
पुण्याच्या रविवार पेठेत दिवाळीच्या खरेदी साठी गेलो होतो.दिवाळीच्या फराळाचा दिवाळीआधीच 'ओवरडोस' झाला असल्याने घसा जरा दुखत होता.म्हणून 'विक्स' घ्यायला तिथल्याच मेडीकल दुकानात गेलो. हल्ली काही लोकं डॉक्टरांच्या प्रेस्क्रीपशन शिवाय औषध घेतात.त्यासाठी तेथील दुकानदाराने काचेच्या टेबलाखालीच गोळ्या आणि त्यावर पाट्या लावल्या होता. फोटो मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेले आहेत त्यामुळे जरा धूसर आहेत.तेवढा कृपया सांभाळून घ्या. सगळ्या पाट्या आणि गोळ्या. त्यातल्या काही निवडक.. पोटदुखी भारी गोळी. सर्दी डोकं ताप भारी गोळी,जुलाब साठी भारी. आणि हि शेवटची.... चांगलीच सोय केली आहे.......
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4461 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

चुक !

स्वतन्त्र
Sat, 11/05/2011 - 14:36 नवीन
क्षमा करा,चूकून काथ्याकुट मध्ये टाकला गेलं आहे.....
  • Log in or register to post comments

बा बो... खतरी गोळीबार हाय

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/05/2011 - 18:07 नवीन
बा बो... खतरी गोळीबार हाय हो... ;-)
  • Log in or register to post comments

+ १

सुहास झेले
Sat, 11/05/2011 - 20:27 नवीन
:D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+२

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/05/2011 - 21:56 नवीन
अगदी खत्रा गोळीबार. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भारी प्रकार!

पैसा
Sat, 11/05/2011 - 18:55 नवीन
पण या सगळ्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देतात?
  • Log in or register to post comments

होय,

स्वतन्त्र
Sat, 11/05/2011 - 19:15 नवीन
तो विक्रेता ह्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देतोय ! बर्याच दुकानात हा प्रकार चालतो.
  • Log in or register to post comments

या गोल्या प्रिस्क्रिप्शन

विवेक वाटवे
Fri, 11/18/2011 - 23:49 नवीन
या गोल्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेत्ल्या म्हणुन काही फरक पदत नही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वतन्त्र

अहो तुम्हाला काय माहीत काही फरक पडतो की नाही ते ?

वाहीदा
Sat, 11/26/2011 - 23:47 नवीन
अहो तुम्हाला काय माहीत काही फरक पडतो की नाही ते ? अन चुकून माकून काही झालं तर त्याला जबाबदार कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक वाटवे

याच्च नाही

आनंदी गोपाळ
Sun, 11/06/2011 - 23:48 नवीन
काय वाट्टेल ते मेडिसिन बिना प्रिस्क्रिप्शनचे मिळते. बाकी नावावरून बरी औषधं वाटताहेत. पण बॉम्बे मार्केट..
  • Log in or register to post comments

भारी आहे!

पैसा
Sun, 11/06/2011 - 23:53 नवीन
इथे गोव्यात साध्या औषधांसाठी सुद्धा, अगदी ओळखीचा केमिस्ट असला तरी डॉक्टरचं नाव विचारून व्यवस्थित बिलात सगळं लिहूनच देतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

ज्योती बाई अगाच काहि सान्गु

विवेक वाटवे
Fri, 11/18/2011 - 23:55 नवीन
ज्योती बाई अगाच काहि सान्गु नका. मि पन गोव्यालाच राहतो ईथे पण त्या सहज मिल्तात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कुठच्या दुकानात?

पैसा
Sat, 11/19/2011 - 20:04 नवीन
फोंड्यातल्या एकाही दुकानात मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक वाटवे

फोन्डा म्हणजे पुर्ण गोवा

विवेक वाटवे
गुरुवार, 11/24/2011 - 23:47 नवीन
फोन्डा म्हणजे पुर्ण गोवा नव्हे पणजी, म्हापशात ही औष्धे सहज मिळ्तात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पेप्रात कधी कधी अमुक अमुक

पाषाणभेद
Mon, 11/07/2011 - 02:01 नवीन
पेप्रात कधी कधी अमुक अमुक कंपन्यांच्या तमुक तमुक फॉर्मुल्यावर बंदी किंवा 'अमक्या अमक्या' ठिकाणी बोगस औषधांवर छापा घातला असल्या बातम्या येतात. महाराष्ट्रात असले प्रकार होतात काय? अन्न-औषधे तपासणारे इन्स्पेक्टर्स कशा पद्धतीने कामे करतात? एकुणच केमिस्ट-ड्रगीस्ट व्यवसायाबद्दल सामान्यजनांना फार कमी माहीती असते. हा व्यवसाय अवाजवी नफा देणारा असावा असा अंदाज आहे. डॉक्टर-औषधकंपन्या-केमिस्ट-ड्रगीस्ट-होलसेलर्स-रिटेलर्स हि साखळी फार मजबूत आहे. या धाग्याच्या निमीत्ताने कुणी अधिकारीव्यक्ती या सार्‍यांवर लेख लिहून अधिक प्रकाश टाकू शकेल.
  • Log in or register to post comments

कुणी अधिकारीव्यक्ती या सार्‍यांवर लेख लिहून अधिक प्रकाश टाकू शके

आनंदी गोपाळ
Sat, 11/19/2011 - 21:53 नवीन
त्याने काय होईल पाभेजी? इन्स्पेक्टर लोक नीट कामे करू लागतील, की फार्मा कंपन्या तुम्हाला लुटणे थांबवतील? आहेच अवाजवी नफा त्यात. पण सध्या तरी पाकीस्तानात जी अ‍ॅस्पिरिन ची गोळी ७५रुपयांना मिळते ती आपण ५० पैशांत विकत घेऊ शकतो, यात सुख मानावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

७५ रुपये अ‍ॅस्पिरिन ला द्यायचे ?

वाहीदा
Sat, 11/26/2011 - 23:51 नवीन
अन ती लोकं , शेजारच्या देशाची डोकेदुखी वाढवत आहेत त्याचे काय ? बाकी पाकीस्तानात डोकेदुखी हा रोग सर्वात जास्त ओपीडी रुग्णालयात दिसून येतो असे ऐकून आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आधी वाटल चुकुन पाभेचाच धागा

गणपा
Sat, 11/19/2011 - 00:10 नवीन
आधी वाटल चुकुन पाभेचाच धागा उघडला की काय?
  • Log in or register to post comments

ह्म्म... प्रिस्क्रिप्शन

मदनबाण
Mon, 11/28/2011 - 09:37 नवीन
ह्म्म... प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या मिळतात हे वास्तव आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा