आजच्या लोकसत्तेतील बातमीनुसार पत्नीला पतीच्या मालमत्तेत ५०% वाटा देणारा कायदा महाराष्ट्र राज्यात करण्याचा प्रस्ताव आहे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=19…
बातमी वरवरची वाटते, फार डीटेल माहीती दीलेली नाही.
पण जर बातमी खरी असेल तर या कायद्याबरोबर महाराष्ट्रात 'प्रीनप' () सुद्धा कायदेशीर करायला हवे.
http://en.wikipedia.org/wiki/Prenuptial_agreement
बातमीत पतीला पत्नीच्या मालमत्तेत वाटा मीळेल काय हे स्पष्ट होत नाही. सध्याच्या कायद्यानुसार पतीला पत्नीचे दागीने, माहेरुन मीळणारा वडेलांच्या संपत्तीतील वाटा यावर अधीकार नसतो. तसेच बातमीनुसार विवाहानंतर लगेचच पतीच्या घर, जमीन व ईतर मालमत्तेत पत्नीला ५०% वाटा मिळणार आहे. जगात असा कायदा कुठल्याही देशात नाही. अमेरीकेसारख्या प्रगत देशातही लग्नानंतरच्या पती-पत्नीच्या एकत्रीत कमाईचे विभाजन होते. लग्नाआधीच्या मिळकतीवर जोडीदारला हक्क सांगता येत नाही. त्यामुळे ही बातमी संपुर्ण खरी वाटत नाही.
महीलांना ३०% आरक्षण द्यायला एवढा विरोध करणारे राजकारणी असा कायदा सहजासहजी मंजुर करतील अशी शक्यता वाटत नाही.
पण जर असा कायदा झालाच तर समाजावर खुपच दुरगामी परीणाम होतील.
महीला सबलीकरण / सक्षमीकरण होईल - हा चांगला परीणाम असेल.
घटस्फोटात वाढ, संपत्तीच्या लोभाने नाममात्र विवाह, विवाह टाळुन विवाहाशिवाय एकत्र रहाण्याकडे कल, त्यातुन निर्माण होणार्या संततीचा आणी सिंगल पेरेन्टसचा प्रश्न, वृद्धांकडे वाढते दुर्लक्ष, अशा अनेक समस्या समाजात वाढु शकतात.
मला वाटते विवाहानंतर पती-पत्नीनी कमावलेल्या संपत्तीत दोघांचा समान वाटा असणे (दोघांपैकी फक्त एकच कमावत असेल तरीही) हे न्यायाला धरुन आहे. विवाह विच्छेदनाच्या वेळी दोघांवर कीती लोकांची जबाबदारी आहे या नुसार त्या संपत्तीची वाटणी व्हावी. उदा. मुले आईकडे रहाणार असतील तरी वडीलांवर त्यांच्या आई-वडीलांची जबाबदारी असु शकते.
आपल्याला काय वाटते या प्रस्तावीत कायद्यापद्दल?
वाचने
22257
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
असा कायदा आहे
गोव्यातील कायदा
In reply to असा कायदा आहे by पैसा
होय.
In reply to गोव्यातील कायदा by नेत्रेश
पेशल
In reply to असा कायदा आहे by पैसा
येऊन बघा ना!
In reply to पेशल by तिमा
आयला.. युयुत्सू तुमच्याकडे
कॉपीराईट
In reply to आयला.. युयुत्सू तुमच्याकडे by अर्धवट
पण ही संपत्ती तर नवर्याकडेच
संपत्ती नवर्याकडेच कशी असणार?
In reply to पण ही संपत्ती तर नवर्याकडेच by JAGOMOHANPYARE
तिचे अजुन नाव लावलेलेच नाही,
In reply to संपत्ती नवर्याकडेच कशी असणार? by नेत्रेश
गडबड
In reply to संपत्ती नवर्याकडेच कशी असणार? by नेत्रेश
याचा अर्थ तुम्ही गुन्हा केला आहे हे नकळत कबूल करित आहात
In reply to पण ही संपत्ती तर नवर्याकडेच by JAGOMOHANPYARE
उद्देश....
In reply to याचा अर्थ तुम्ही गुन्हा केला आहे हे नकळत कबूल करित आहात by वाहीदा
पत्नी हे एक लचांड आहे असे
In reply to याचा अर्थ तुम्ही गुन्हा केला आहे हे नकळत कबूल करित आहात by वाहीदा
कानून के हात बहोत लंबे होते हैं उसकी गिरफ्त से कहां तक बचोगे ?
In reply to पत्नी हे एक लचांड आहे असे by JAGOMOHANPYARE
http://maharashtratimes.india
ते ठीक आहे
In reply to http://maharashtratimes.india by JAGOMOHANPYARE
पतीच्या
मिळेना प्रत्येकाच्या बायकोला
किंवा तुम्हाला लुटण्यासाठीच
In reply to मिळेना प्रत्येकाच्या बायकोला by गवि
बरे.. निदान नुसत्या
In reply to किंवा तुम्हाला लुटण्यासाठीच by JAGOMOHANPYARE
प्रेम, नैतिकता आणि न्याय.
In reply to मिळेना प्रत्येकाच्या बायकोला by गवि
अगदी..
In reply to प्रेम, नैतिकता आणि न्याय. by प्रभाकर पेठकर
+ १
In reply to मिळेना प्रत्येकाच्या बायकोला by गवि
गवि
In reply to मिळेना प्रत्येकाच्या बायकोला by गवि
फायदा नाही...
In reply to गवि by Pain
प्रभाकर पेठकर
In reply to फायदा नाही... by प्रभाकर पेठकर
ह्म्म.. पेन,तुम्ही म्हणताय
In reply to प्रभाकर पेठकर by Pain
न्याय....
In reply to प्रभाकर पेठकर by Pain
मुसलमान बायकाना हा अधिकार
हा ! हा ! हा !
In reply to मुसलमान बायकाना हा अधिकार by JAGOMOHANPYARE
मुसलमान पुरुष होण्यात फायदेच
In reply to मुसलमान बायकाना हा अधिकार by JAGOMOHANPYARE
मुद्दा स्त्रीयांचा आहे अन त्यांच्या हक्काचा आहे
In reply to मुसलमान पुरुष होण्यात फायदेच by मदनबाण
पण ४ बायका असतील तर प्रत्येक
In reply to मुसलमान पुरुष होण्यात फायदेच by मदनबाण
छान बातमी
ह्याला म्हणतात अर्धा गल्लास
In reply to छान बातमी by आदिजोशी
एक चांगला कायदा आहे. मला
हुश्श !
कृपया
विनंतीस मान देउन, या विषयावर
In reply to कृपया by संपादक मंडळ
हि आमुची स्वाक्षरी आहे हो ...
In reply to कृपया by संपादक मंडळ
हाण तेज्ज्यायला !
आधी तुम्ही लग्न करा
In reply to हाण तेज्ज्यायला ! by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to आधी तुम्ही लग्न करा by रेवती
तर सरळ तळकोकण गाठणार आणि
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
>>खी खी खी... प्रभू
In reply to तर सरळ तळकोकण गाठणार आणि by मदनबाण
=)) =))
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
स्तुत्य विचार....
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to स्तुत्य विचार.... by प्रभाकर पेठकर
हा:.हा:....
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
आँ?
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
सारखे सारखे काय कायदे करायचे
कमवती पत्नी
कमवती पत्नी
In reply to कमवती पत्नी by विशाखा राऊत
विशाखाशी सहमत आहे
In reply to कमवती पत्नी by विशाखा राऊत
नाण्याची दुसरी बाजु..
या सगळ्या समस्यांचे समाधान
अजुन एक तलवार, आता अजुन एक
दोन लग्न केली तर कंगालच व्हाव लागणार की.
कुटुंबाचे राष्ट्रीयीकरण
सहमत. पण ते अवघड होत जाते
In reply to कुटुंबाचे राष्ट्रीयीकरण by भास्कर केन्डे
धन्यवाद भास्कार केंडे, मला
http://maharashtratimes.india