✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३)

ज
जागु यांनी
गुरुवार, 11/17/2011 - 00:11  ·  लेख
लेख
३६) कमलिनी ३७) कानपेट ३८) कडू मेहेंदी ३९) तेरडा ४०) जंगली शिराळ ४१) शेवरा ४२) काळी धवणी ४३) दगडी पाला/एकदांडी ४४) ४५) ४६) काळा कुडा ४७) डबलचा सोनकुसुम ४८) वॉटरलिली ४९) ५०) Erect Clematis ५० अ)

Book traversal links for रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३)

  • ‹ रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २)
  • Up
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10641 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

सुंदर. आपले प्रयत्न स्पृहणीय

पाषाणभेद
गुरुवार, 11/17/2011 - 01:08 नवीन
सुंदर. आपले प्रयत्न स्पृहणीय आहेत.
  • Log in or register to post comments

वाह..रानभाज्यानंतर ही

पिंगू
गुरुवार, 11/17/2011 - 08:21 नवीन
वाह..रानभाज्यानंतर ही रानफुलांची पण एक मस्त मालिका बनत चालली आहे. - पिंगू
  • Log in or register to post comments

अप्रतिम

उदय के'सागर
गुरुवार, 11/17/2011 - 10:13 नवीन
अप्रतिम :)
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
गुरुवार, 11/17/2011 - 11:05 नवीन
छान... :)
  • Log in or register to post comments

सुंदर आहेत ही

जाई.
गुरुवार, 11/17/2011 - 11:05 नवीन
सुंदर आहेत ही रानफुले सोनकुसुम विशेष आवडला
  • Log in or register to post comments

मस्त.... !!

सुहास झेले
गुरुवार, 11/17/2011 - 11:06 नवीन
मस्त.... !!
  • Log in or register to post comments

विषेशतः ३६ आणि ४७ जास्त

गणपा
गुरुवार, 11/17/2011 - 13:47 नवीन
विषेशतः ३६ आणि ४७ जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

गणेशा
गुरुवार, 11/17/2011 - 14:30 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

क ड क !!

वपाडाव
गुरुवार, 11/17/2011 - 17:49 नवीन
क ड क !!
  • Log in or register to post comments

सुंदर

विशाखा राऊत
गुरुवार, 11/17/2011 - 17:52 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

कमलिनी, सोनकुसुम आणि वॉटरलिली

रेवती
गुरुवार, 11/17/2011 - 21:50 नवीन
कमलिनी, सोनकुसुम आणि वॉटरलिली फार आवडले.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

जागु
गुरुवार, 11/17/2011 - 23:41 नवीन
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वाहव्वा.. क्या केहेने... ?

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/18/2011 - 13:01 नवीन
वाहव्वा.. क्या केहेने... ? शब्दच नाहीत... अती सुंदर
  • Log in or register to post comments

सुंदर

सुधांशुनूलकर
Fri, 11/18/2011 - 23:11 नवीन
फारच सुंदर ! अप्रतिम ! मस्तच ! सुधांशु
  • Log in or register to post comments

सुरेख

स्मिता.
Sat, 11/19/2011 - 03:42 नवीन
या ही धाग्यातले फोटो सुरेखच! सोनकुसुमचा फोटो खूप आवडला स्पष्ट आणि खिळवून ठेवणारा...
  • Log in or register to post comments

सोनकुसुम मस्तच.-स्पष्ट आणि

प्यारे१
Sat, 11/19/2011 - 11:27 नवीन
सोनकुसुम मस्तच.-स्पष्ट आणि खिळवून ठेवणारा. तेरडा देखील छान - एका ओळीत उभी असलेली पण हळूच मागून डोकावणारी अशी मुलांची रांग असावी तशी. कमलिनी -सुंदर, नाजूक. Erect Clematis- हे नाव आणि तुमचा हात. जरा अवघड्ल्यासारखं वाटलं... ;)
  • Log in or register to post comments

मस्तच !

स्वतन्त्र
Sat, 11/19/2011 - 14:35 नवीन
सगळे मस्त ! सोनकुसुम तर झकासच !
  • Log in or register to post comments

अतृप्त आत्मा, सुधांशू,

जागु
Sat, 11/19/2011 - 15:58 नवीन
अतृप्त आत्मा, सुधांशू, स्मिता, प्यारे १, स्वतन्त्र धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर

आनंद
Mon, 11/21/2011 - 05:09 नवीन
अप्रतिम. लहान अस्ताना कडू मेहंदीतल्या फुंला मधला मध पित असु.
  • Log in or register to post comments

फ ड तू स !@#$%!

Shreyas Joshi
Mon, 11/21/2011 - 20:28 नवीन
कडू मेहेंदीच्या मधात काय गूळ टाकून प्यायचात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

पान कडु असली तरी मध गोडच

आनंद
Mon, 11/21/2011 - 23:35 नवीन
पान कडु असली तरी मध गोडच असायचा, हे झुडुप बागे भोवती कुंपण म्हणुन लावल जायच, जनावर तोंडही लावत नसत. त्याला आम्ही काजळी म्हणत असु. चोर पोलीस खेळताना दाट काजळीच्या झुड्प हे माझी फेवरेट जागा असायची , मग कुणालाही सापडे पर्यंत फुलांचा मध पित बसण हा आवडता टिपी होता. बाकी, लवकर बरे व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Shreyas Joshi

फाल्तू फोटो विशयी

Shreyas Joshi
Mon, 11/21/2011 - 20:22 नवीन
कडू मेंहेंदी ची चव कुणी बघितली आहे ? इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! हाहाहा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

सगळ्यांच्या सुंदर

जागु
Tue, 11/22/2011 - 11:19 नवीन
सगळ्यांच्या सुंदर प्रतिक्रियांचे मनापासुन धन्यवाद. आनंद माझ्या दारासमोर अजुन तशी कडू मेहेंदी घनदाट आहे. आम्हीही लहानपणी ह्याची मध प्यायचो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा