पेपर प्लेट पासून बनवलेले वॉल हेन्गिंग!!
साहित्य:
२ चौरस आकाराच्या पेपर प्लेट
व्हाईट स्कूल ग्लू
रद्दी पेपर
टिश्यू पेपर
सेलो टेप
अक्रालिक कलर
कृती:
रद्दी पेपर घेऊन त्याचे बारीक रोल करून घ्यावे. ते सेलो टेप ने प्लेट च्या मागच्या बाजूला काठावर चिटकवून घ्यावे. पेपर रोल वापरून हवे तसे डिझाईन करून घ्यावे. व्हाईट स्कूल ग्लू पाण्यामध्ये घालून मिक्स करावे. टीश्यु पेपर चे छोटे छोटे तुकडे करून ते ग्लू च्या सहाय्याने प्लेट वर चिटकवून घ्यावे. सर्व डिझाईन कव्हर केल्या नंतर ८-९ तास ड्राय होऊ द्यावे. ड्राय झाल्या नंतर अक्रालिक रंगानी डिझाईन रंगवून घ्यावे. वोल हेन्गिंग आणखी उठावदार बनवण्यासाठी स्टोन आणि स्पार्कल चा वापर करू शकता..लेखनविषय:
याद्या
6672
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
शाळेतला हस्तकलेचा तास
असेच म्हणते....
In reply to शाळेतला हस्तकलेचा तास by रेवती
मला 'पोगो'वरचा M.A.D.* रॉब
In reply to शाळेतला हस्तकलेचा तास by रेवती
शाळे मध्ये असताना अशा वस्तू
मस्त !
कहर आहे राव. कशाला इंजिनीअर
कशाला इंजिनीअर होऊन ४ वर्षे
In reply to कहर आहे राव. कशाला इंजिनीअर by अन्या दातार
आवड असते एकेकाला.
In reply to कशाला इंजिनीअर होऊन ४ वर्षे by वपाडाव
कशाची?
In reply to आवड असते एकेकाला. by रेवती
हे असलं काहीतरी बघितलं की
In reply to कशाची? by अन्या दातार
हि फक्त आवड आहे माझी..:)
In reply to कहर आहे राव. कशाला इंजिनीअर by अन्या दातार
प्रतिसाद आवडला.
In reply to हि फक्त आवड आहे माझी..:) by पूनम ब
व्वा व्वा .. मस्त !!