पारंबी हा नवीन मराठी चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शीत होतोय. मराठीत सध्या फार कमी आशयघन चित्रपटांची निर्मीती होतेय. म्हणूनच सध्या प्रदर्शीत झालेल्या "देऊळ" नंतर "पारंबी" या चित्रपटाला देखील विशेष महत्व आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारतीय सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र! अजूनही भारतातला ग्रामीण वर्ग अप्रगतच आहे.शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती http://www.maanbindu.com/new-marathi-movie-Parambi या लिंकवर उपलब्ध आहे!
तसच "शेअर ऍंड विन" ही प्रतियोगिता ही सुद्धा या लिंकवर सुरू आहे. या प्रतियोगितेच्या पहिल्या ५ विजेत्यांना प्रिमियरची प्रत्येकी २ तिकीटे फ़्री मिळणार आहेत, तसच पहिल्या १०० जणांना या चित्रपटाच्या Free Audio CDs देखील मिळणार आहेत! मिपाकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा :)
वाचने
5120
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
देऊळ झालंबारंबी झालीआता
बिलकुल....
In reply to देऊळ झालंबारंबी झालीआता by यकु
.
खरच !!
In reply to . by आदिजोशी
आजकाल सिनेमाच्या धाग्यांचा
+१
In reply to आजकाल सिनेमाच्या धाग्यांचा by रेवती
खेड्यांकडे चला-एक दिशाभूल
मुर्खपणाचे विधान
In reply to खेड्यांकडे चला-एक दिशाभूल by सन्जोप राव
नकार
In reply to मुर्खपणाचे विधान by शाहिर
प्र का ता आ
In reply to नकार by सन्जोप राव
+१ :(
In reply to खेड्यांकडे चला-एक दिशाभूल by सन्जोप राव
महाराष्ट्रातली आजची खेडी
खेड्यांकडे चला-एक दिशाभूल
एक बातमी