किंगफिशर या विमान वाहतुक कंपनीने बराचश्या महत्वाच्या मार्गावरील आपलि विमान वाहतुक सेवा स्थगित केली आहे. कंपनीची सध्याची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय असून प्रचंड कर्जाच्या विळख्यात अडकली आहे.
माध्यमांच्या अनुसार सध्या किंगफिशर वर सुमारे ७००० कोटि रुपयांचे कर्ज आहे. अन भविष्यातही ते वाढत जाण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत सध्या शेअरबाजारात ह्या स्क्रिप्टचा भाव सुमारे १९ ते २० रुपयाच्या आसपास आहे.
व दिवसेंदिवस तो खाली घसरण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने काहि प्रश्न पडतात.
१. ह्या कंपनीचे भविष्य काय असेल?
२. किंगफिशर कंपनीला बेल आउट मिळायची शक्यता कितपत आहे?
३. भाव अजून खाली येण्याची शक्यता असल्याने हि स्क्रिप्ट खरेदी करावि काय? - सत्यम सारखी मोठी स्क्रिप्ट देखील खाली आली असताना ब-याच मंडळींनी कमी भावात खरेदि करुन भरपूर नफा कमावला होता.
वाचने
11184
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
मल्ल्या फार लवकर ढिले पडले.
किंगफिशरचे भवितव्य काय?....
मल्ल्याला बेल आउट
जाणते साहेब
In reply to मल्ल्याला बेल आउट by अविनाशकुलकर्णी
गांधीजीचा चष्मा आणि ताट वाटी
_/\_
In reply to गांधीजीचा चष्मा आणि ताट वाटी by यकु
हे पण कारण असेल!! ;)
In reply to गांधीजीचा चष्मा आणि ताट वाटी by यकु
अरेच्चा
अन मला वाटले दिपीका पदुकोन बध्दल !
In reply to अरेच्चा by सुनील
किंगफिश खायला आपल्या आवडत
बेल आउट कशाला?
दीपिका जेव्हा युवराज सिंग कडे
ज्या राजेशाही पद्धतीने ती
ज्या राजेशाही पद्धतीने ती
In reply to ज्या राजेशाही पद्धतीने ती by सोत्रि
आयला, तुम्ही किंगफिशरात होतात
In reply to ज्या राजेशाही पद्धतीने ती by गवि
तसं नसावं!
In reply to आयला, तुम्ही किंगफिशरात होतात by विश्वनाथ मेहेंदळे
किंगफ़िशरात नाय हो.दहा
In reply to आयला, तुम्ही किंगफिशरात होतात by विश्वनाथ मेहेंदळे
जगभरातल्या
In reply to किंगफ़िशरात नाय हो.दहा by गवि
कोणतीही कंपनी सातत्याने
In reply to जगभरातल्या by Nile
?
In reply to कोणतीही कंपनी सातत्याने by पाषाणभेद
आणि काही..
In reply to जगभरातल्या by Nile
किस्सा स्त्रीपात्र विरहित
In reply to आयला, तुम्ही किंगफिशरात होतात by विश्वनाथ मेहेंदळे
एक मात्र मानायला पाहिजे ..
>>जर किंगफिशरने Luxury
In reply to एक मात्र मानायला पाहिजे .. by वाहीदा
डोन्ट्री...डोन्ट्री!
ही वेळ साधून वडील मुलाला धंदे
मदत केलि गेल्या आहे
बी.पी.सी.एल चे १३०० कोटी
कार्ल्सबर्ग
तेंच्यावाल्या हवाईसुंद्र्या
शेअरबाजारात ह्या स्क्रिप्टचा
किंग फिशरमध्ये गुंतवा... (
In reply to शेअरबाजारात ह्या स्क्रिप्टचा by आत्मशून्य
किंगफिशरच्या फॉलाउट च्या मागे
हाहाहा!
In reply to किंगफिशरच्या फॉलाउट च्या मागे by निखिल देशपांडे
खी खी खी ! माल्या यांनी
In reply to हाहाहा! by पैसा
किंग
हम्म...
In reply to किंग by चिरोटा
मान्य पण तरिही
In reply to हम्म... by प्रदीप
प्रतिसाद
In reply to मान्य पण तरिही by वाहीदा
मी वर्षाचे ३६५ दिवस काम
किंगफिशर डुबली यात काही विशेष
क्यालेंडर
आता
In reply to क्यालेंडर by विनायक प्रभू
सध्या पूर्ण Aviation Industry
मिनी सबप्राईम?
In reply to सध्या पूर्ण Aviation Industry by विजुभाऊ
+१
In reply to मिनी सबप्राईम? by धमाल मुलगा
मिनी सबप्राइम? ऑ?
In reply to सध्या पूर्ण Aviation Industry by विजुभाऊ
आडनाव बदलून पवार ठेवलेत की
In reply to सध्या पूर्ण Aviation Industry by विजुभाऊ
आडनाव बदलून पवार ठेवलेत की
In reply to आडनाव बदलून पवार ठेवलेत की by विश्वनाथ मेहेंदळे
अहो तसे नाही. मी किम्गफिशर
एक शंका,
In reply to अहो तसे नाही. मी किम्गफिशर by विजुभाऊ
डार्क प्रॉग्नॉसिस
In reply to अहो तसे नाही. मी किम्गफिशर by विजुभाऊ
बँका आणि बुडित कर्जे
In reply to डार्क प्रॉग्नॉसिस by प्रदीप
छान माहिती
In reply to बँका आणि बुडित कर्जे by पैसा
जर एखाद्या व्यापारसंकूलाने /
आयला,एअरलाईन कंपन्या नेहमीच
ह्हांगाश्शी!
In reply to आयला,एअरलाईन कंपन्या नेहमीच by अभिज्ञ
>>>> कॉलिंग गवि, कॉलिंग
In reply to ह्हांगाश्शी! by धमाल मुलगा
मला यामागचे अर्थशास्त्र अजिबात कळत नाही..
In reply to >>>> कॉलिंग गवि, कॉलिंग by पाषाणभेद
बहूदा एअर डेक्कन विकत घेणं भोवलं.
जुन्या जाणत्या
आडनाव बदलून पवार ठेवलेत की
काय काय फन्डे मारताय बे.....