Skip to main content

अफलातून केक्स

लेखक किचेन यांनी गुरुवार, 10/11/2011 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता. . वरील फोटो मधील गुलाबाची फुले खरी नसून ती क्रीमची आहेत. . . वरील फोटो मधील मत्स्यकन्या आणि घोडे केक आणि क्रीमचे आहेत. ; सीलव्हर मेडल विजेता केक. . .
लेखनविषय:

वाचने 3866
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता. https://picasaweb.google.com/lh/photo/R6JySumMjDphtthxJXBF3Q?feat=direc…

फोटो दिसत नाहीत व दिलेली लिंकसुद्धा दिसत नाही. फोटो डकवण्यासाठी इथे मार्गदर्शन केले आहे. त्याचा वापर करा. http://www.misalpav.com/node/13573

फोटोचं सुद्धा शिकतील त्या..लेखनात नै का एका दिवसात प्रत्येक विभागात एक नविन धागा काढण्याइतपत प्रगती केली!!!

फोटो दिसला न मजला...मी प्रतिक्रिया द्यायला आलो... - - - - - हे, तुमने पुकारा हमे, हम चले आये...जान हथेली पर ले आये रे रे... या चालीत वाचावे. ;) (केक प्रेमी) ;)

वो ताई, फोटु कूठायययययय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! (एक तर असं केक वैगरे नाव टाकतात आणि धागा उघडला की हिरमोड करता :P)