boiled veg : मटार , फ्लावर , ब्रोकोली, फरसबी, गाजर - सर्व भाज्या चिरुन पाण्यामधे boil करुन घेणे.
पाण्यात boil करताना थोडा सोडा घाला. भाज्यांचा रंग चांगला राहतो.
french Fries : बटाटे सोलुन लांब लांब कापुन तेलात तळुन घेणे. नंतर त्याला थोडे मीठ लावणे.
पनीर चे तुकडे पण तळुन घेणे.
राईसः प्रथम भात मोकळा शिजवुन घेणे. मिक्सर मधे एक tomato , अर्धा कांदा , २ /३ लसुण पाकळ्या, थोडे आलं यांची पेस्ट करणे. एका pan मधे तेल गरम करुन त्यात हि तयार केलेली पेस्ट परतुन घेणे . चवीपुरते मीठ व थोडे तिखट घालणे.
नंतर त्यात चीझ किसुन घालणे. चीझ मेल्ट झाले की गार झालेला राईस घालुन परतुन घेणे.
Sauce ची तयारी : बारीक चिरलेला लसुण , आल, कांदा, मशरुम ,सिमला मिर्चि लांब कापलेली,सोया Sauce, व्हीनेगर, तिखट , cornflour ची पेस्ट.
Sauce तयार करायच्या आधी सिझलर प्लेट gas वर गरम करायला ठेवावी.
दुसर्या gas वर pan मधे प्रथम तेलावर आधी बारीक चिरलेला लसुण , आल परतुन घेणे. नंतर कांदा,सिमला मिर्चि व मशरुम घालुन परतणे. मग त्यात सोया Sauce, व्हीनेगर व थोडे तिखट,चवीपुरते मीठ घालणे.
आता त्यात पाणी घालुन एक उकळी आली की पनीर चे तुकडे घालणे, मग cornflour ची पेस्ट घालणे. थोडा दाटपणा आला की gas बंद करा.
आता तोपर्यंत सिझलर प्लेट चांगलीच गरम झालेली असेल. ति wooden base वर ठेवणे.
त्यावर किंचित गरम पाण्यातुन काढ्लेली कोबीची पाने ठेवावीत. मग पहिजे त्याप्रमाणे सिझलर प्लेट वर भाताची मुद, boiled veg, french Fries आणी पनीर with Sauce arrange करावा.
sizzeling सिझलर तयार.
वाचने
10673
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त..................मस्त..............मस्त....
मस्त तोँपासू
मस्त. तोंपासु
मच अवेडेट!
मस्त.. मला हा प्रकार खूप
मला एकही फोटू दिसत नाहिये. ही
आयआय.. मेलो बघूनच.. आता कुठे
पुण्यात: औन्ध :कोबे
In reply to आयआय.. मेलो बघूनच.. आता कुठे by पिंगू
'शिजलर्स'
In reply to पुण्यात: औन्ध :कोबे by सोत्रि
फोटॉ दिसत नाहीयेत.
व्वा !
एकही फोटू दिसत नाहिये.
सिझलर्स!!
हि पाकृ पनीर विरहित कशी करता
द प्लेस, कँप
बरोबर आहे!!!
In reply to द प्लेस, कँप by जयंत कुलकर्णी
मस्तच ! (पनीर प्रेमी)
मस्त!
धन्यवाद!!!!
जाऊदे गं.. सगळेच सेलिब्रिटीज
In reply to धन्यवाद!!!! by कच्चा पापड पक्…
अगदी बरोबर ............प्राजु
खूपच छान!!
पनीर बद्दल आमच मत काहीस
कधी?
पनीर/भाज्या/चिकन/मटण्/हत्ती/ग
In reply to कधी? by धमाल मुलगा
ह्याट्ट लेका,
In reply to पनीर/भाज्या/चिकन/मटण्/हत्ती/ग by मदनबाण