मी हे गणपती बाप्पा एयर ड्राय क्ले पासून बनवले आहेत. हि माती खूपच मऊ आणि हाताला चिटकत नाही.त्यामुळे त्यावर काम करणे खूपच सोपे जाते. पण या मातीवर खूप लवकर काम करावे लागते. हवेशी संपर्क आल्यावर हि माती कठीण होऊ लागते. हि माती वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. बाप्पा ची मूर्ती बनवल्या नंतर मी त्याला काळ्या रंगाच्या मार्कर ने डिझाईन बनवले आहे. गव्हाच्या कणके पासून पंचारती बनवली होती या दिवाळी ला.त्या सेट वर एक गणपती ठेवला. त्याची शोभा आणखीच वाढली. इथे त्याचा फोटो सदर करत आहे. तुम्हाला नक्की आवडेल. :)
बाप्पा अत्यंत सुंदर दिसत आहेत, सुरेख कलाकृती.
हे सर्व हाताने बनवले आहे की मोल्ड्स वगैरे वापरले आहेत (अर्थात ती शक्यता कमीच दिसत आहे, पण तरीही सुबकता पाहुन हा प्रश्न विचारण्याच्या मोह आवरला नाही ) ?
धन्यवाद प्रतीकीये बद्दल..सर्व बाप्पा हाताने च बनवले आहेत :) एयर ड्राय क्ले पासून मूर्ती ला पाहिजे तसा आकार देणे सोपे जाते..त्यामुळे सुबक दिसत आहेत बाप्पा :)
प्रतिक्रिया
सुंदर... मस्त जमलेत
सुंदर... मस्त जमलेत :) :)
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल !!
In reply to सुंदर... मस्त जमलेत by सुहास झेले
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल !!
मस्तच!
फक्त एकच शब्द सुचतोयः Cute! :-)
हे तुम्हीच बनवलेत असे गृहीत धरून त्याबद्दल अधिक लिहावेत अशी विनंती करतो!
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल !!
In reply to मस्तच! by विकास
मी हे गणपती बाप्पा एयर ड्राय क्ले पासून बनवले आहेत. हि माती खूपच मऊ आणि हाताला चिटकत नाही.त्यामुळे त्यावर काम करणे खूपच सोपे जाते. पण या मातीवर खूप लवकर काम करावे लागते. हवेशी संपर्क आल्यावर हि माती कठीण होऊ लागते. हि माती वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. बाप्पा ची मूर्ती बनवल्या नंतर मी त्याला काळ्या रंगाच्या मार्कर ने डिझाईन बनवले आहे. गव्हाच्या कणके पासून पंचारती बनवली होती या दिवाळी ला.त्या सेट वर एक गणपती ठेवला. त्याची शोभा आणखीच वाढली. इथे त्याचा फोटो सदर करत आहे. तुम्हाला नक्की आवडेल. :)

अगं किती गोड आहेत बाप्पा!
अगं किती गोड आहेत बाप्पा!
वा...
In reply to अगं किती गोड आहेत बाप्पा! by रेवती
बाप्पाचे बाल रुप किती सुंदर दिसते... :)
धन्यवाद!!
In reply to वा... by मदनबाण
धन्यवाद!! :)
सुरेख कलाकृती
In reply to वा... by मदनबाण
सुरेख कलाकृती
खूपच छान
सुंदर बनले आहेत सगळे गणपती.
धन्यवाद!!
खूप खूप धन्यवाद रेवती आणि चित्रा ताई !!
अतिशय देखण्या मूर्ती.
अतिशय देखण्या मूर्ती.
धन्यवाद!!
In reply to अतिशय देखण्या मूर्ती. by प्रचेतस
धन्यवाद!! :)
अहो
In reply to धन्यवाद!! by पूनम ब
अहो पूनमतै.
प्रत्येक प्रतिसादानंतर धन्यवाद मानत बसू नका हो.
व्वा!! छानच आहेत गणपती, खुप
व्वा!!
छानच आहेत गणपती, खुप आवडले.
अंवातरः तुमचही आडनाव बोरकर का? :)
आम्हाला देता का बनवुन
अशा सुरेख मुर्ती ?
आम्हाला देता का बनवुन
अशा सुरेख मुर्ती ?
-
मस्तच !!! :)
अमोल केळकर
खूपच छान !!!
खूपच छान !!!
झकास ...
बाप्पा अत्यंत सुंदर दिसत आहेत, सुरेख कलाकृती.
हे सर्व हाताने बनवले आहे की मोल्ड्स वगैरे वापरले आहेत (अर्थात ती शक्यता कमीच दिसत आहे, पण तरीही सुबकता पाहुन हा प्रश्न विचारण्याच्या मोह आवरला नाही ) ?
आधीच्या एका धाग्यातल्या पणत्याही आवडल्या :)
- छोटा डॉन
धन्यवाद!!
In reply to झकास ... by छोटा डॉन
धन्यवाद प्रतीकीये बद्दल..सर्व बाप्पा हाताने च बनवले आहेत :) एयर ड्राय क्ले पासून मूर्ती ला पाहिजे तसा आकार देणे सोपे जाते..त्यामुळे सुबक दिसत आहेत बाप्पा :)
हे पण सुरेखच !!
हे पण सुरेखच !!
आवडतील अशी आशा आहे ? फक्त
फक्त आशा ? आहो आवडतीलच अशी खात्री आहे लिहायचे ना.
सूरेख.
छान छान!!
छान छान!!
मस्त
छानच.
सुरेख
सुरेख
सुंदर
सुंदर
एकदम मस्त शिल्पे आहेत.. -
एकदम मस्त शिल्पे आहेत..
- पिंगू
मस्तच!
मस्तच!