Skip to main content

दिवाळीचे फटाके

लेखक राजघराणं यांनी शनिवार, 29/10/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
फटाके ..... उडवायपेक्षा .. आपल्याला बुवा बघायलाच आवडतात .. त्यान पैसेहि वाचतात ! . या इलाहि इलिल्लहि मुहम्मद रसुलिल्लाहि
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6185
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

स्वतःच्या हाताने कपाळ बडवून घ्यावं का? कलादालन...नविन धागा....दिवाळीचे फटाके आणी इथे येऊन पाहतो तर काय हा फुसका बार, अहो राजघराण्यातले असे एकोळी धागा काढण्यापेक्षा निदान एखादा फोटो तरी डकवायचा होतात.

राजघराणंसाहेब फोटो छानच आहेत हं. आणि प्रतिसादांना (फाट्यावर) मारण्याची नवी पद्धत आवडली :)

राजघराणं साहेब, आपल्या प्रतिक्रियेतील सर्व छायाचित्रे संपादन करुन आपल्या मूळ धाग्यात टाकली आहेत. आपणच काढली आहेत ना सर्व छायाचित्रे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजघराण्याने दिवाळि निमित्त नविन कॅमेरा घेतलाय..

In reply to by राजघराणं

राजघराण्याने दिवाळि निमित्त नविन कॅमेरा घेतलाय.. अरे वा...! अभिनंदन. कोणता कंपनीचा घेतला म्हणायचा आणि किंमतही खूप असेल नाही काय ? छायाचित्राच्या लांबि अन रुंदि तशाच ठेव्ण्यासाठि काय करावे. आपण मूळ फोटो जिथे अपलोड केले आहेत तिथेच छायाचित्रांची लांबी रूंदी कमी अधिक करता येते. दिलीप बिरुटे

In reply to by राजघराणं

canon 1100 D SLR . अच्छा......!!! किंमत जवळ जवळ मझ्या मसिक उत्पन्नाएवढि ! एक तर तुम्ही राजघराण्यातले. बरं तुम्ही दिसायलाही राजबिंडे. आता तुमच्या मासिक उत्त्पन्नाची आम्हा प्रजेला काय कल्पना. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्यामेर्याची किम्मत २९ ते ३० हजार रुप्ये आहे. कळ्ळ का राजघराणंसाहेब राजबिंडे का दिस्तात ते? - आपलाच ( रु.५००० प्राप्ती असलेला ) डॉ.न.