राम राम मंडळी,
दिवसेंदिवस मिपावर नवीन लेख आणि प्रतिक्रिया यांचा ट्रॅफिक जॅम होत आहे. अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. परंतु हा ओघ इतका भरभर आहे की वाचायला टाईमच भेटत नाय! :)
कामधंद्यापायी टाईमच भेटत नाय हे एक, आणि सवडीने वाचू म्हटलं तर नवीन लेख आणि प्रतिक्रियांचा ट्रॅफिक अजूनच जॅमच होत रहातो! :)
तर मंडळी, तूर्तास आमच्यापुढे असा प्रश्न आहे की या ट्रॅफिक जॅमचं करयचं काय? एवढं सगळं वाचायचं कधी अन् केव्हा? :)
कुणी काही उपाय सुचवेल का? :)
आपला,
(मिपा पोलिसांच्या वाहतुक शाखेचा) हवालदार तात्या. :)
ता क - सदर चर्चाप्रस्ताव हा विरंगुळा सदरातला आहे. माझी मुख्य तक्रार मिपावरील ट्रॅफिक ही नसून मला ते सर्व वाचायला वेळ मिळत नाही अशी व इतकीच आहे! :) वरील प्रस्तावातील "अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे" हे वाक्य कृपया लक्षात घ्यावे ही साधी अपेक्षा! :)
वाचने
20892
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
उपाय - १
:)
In reply to उपाय - १ by मनस्वी
:)
फ्लायओव्हर बांधा.....
तक्रार
प्रशासकीय अनुमती लावा.
उपाय - २
In reply to प्रशासकीय अनुमती लावा. by प्रियाली
त्यासाठी काय करावे लागेल ...
In reply to उपाय - २ by मनस्वी
हा हा
In reply to प्रशासकीय अनुमती लावा. by प्रियाली
नाराज नाराज नाराज
In reply to हा हा by केशवसुमार
आमची पण हीच गोची
उपाय - ३
In reply to आमची पण हीच गोची by आनंदयात्री
हेच म्हणतो
अति लोकसंख्येप्रमाणे अति लिखाणसंख्या हा प्रश्न इथे भेडसावतो आहे.
वरील
अभिनंदन
In reply to वरील by अमोल केळकर
वाढतावाढता वाढणारे हे मिसळपावचे वैभव आहे.
एक चिमणी आली दाणा घेउन गेली
In reply to वाढतावाढता वाढणारे हे मिसळपावचे वैभव आहे. by विजुभाऊ
छान!
In reply to एक चिमणी आली दाणा घेउन गेली by आनंदयात्री
१००% सहमत
In reply to वाढतावाढता वाढणारे हे मिसळपावचे वैभव आहे. by विजुभाऊ
लिहिणारां
In reply to वाढतावाढता वाढणारे हे मिसळपावचे वैभव आहे. by विजुभाऊ
मोअर द मेरियर
+१
In reply to मोअर द मेरियर by मुक्तसुनीत
अंशतः सहमत ...
In reply to मोअर द मेरियर by मुक्तसुनीत
काही उत्तरे
In reply to अंशतः सहमत ... by छोटा डॉन
बरोबर आहे ....
In reply to काही उत्तरे by मुक्तसुनीत
+१
In reply to मोअर द मेरियर by मुक्तसुनीत
क्षमा करा.
In reply to +१ by चतुरंग
नाही, एकच लेख एका महिन्यात नाही
In reply to क्षमा करा. by मुक्तसुनीत
प्रतिक्रिया
In reply to नाही, एकच लेख एका महिन्यात नाही by चतुरंग
माझा प्रतिसाद नीट वाचला गेला नसावा
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
सॉरी !
In reply to माझा प्रतिसाद नीट वाचला गेला नसावा by चतुरंग
अगदी बरोबर
In reply to मोअर द मेरियर by मुक्तसुनीत
प्रत्येक
In reply to मोअर द मेरियर by मुक्तसुनीत
टू मिस्टर एक्स ;-)
In reply to प्रत्येक by कोलबेर
एक जुनी युक्ती ;-)
हा मिसळ पाव साठी निगेटेव्ह/ नकारात्मक इफेक्ट ठरेल
मान्य !
In reply to हा मिसळ पाव साठी निगेटेव्ह/ नकारात्मक इफेक्ट ठरेल by विजुभाऊ
माझे असे
कसलीच
चांगला विषय...
हे मस्त!
In reply to चांगला विषय... by अभिज्ञ
वर्गणी कशांला लांगतेंय?
डारेक्ट
In reply to वर्गणी कशांला लांगतेंय? by प्रमोद देव
सिरियस...! :)
एक आयडिया
In reply to सिरियस...! :) by विसोबा खेचर
बरोबर..
In reply to एक आयडिया by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आनंदी आनंद गडे!
In reply to सिरियस...! :) by विसोबा खेचर
काहि करू नका.
जबराट रे!
In reply to काहि करू नका. by ऋषिकेश
तुम्हाला
In reply to जबराट रे! by चतुरंग
माझेही तेच