राम राम मंडळी, आपले एक जेष्ठ मिपाकर आणि आमचे जेष्ठ मित्र श्री प्रमोद देव यांनी मला फेसबूकवरुन एक चित्र पाठवलं आणि दिव्य मराठीची बातमीही पाठवली त्या बातमीत ई-दिवाळी अंकाची बातमी आहे. विविध मराठी संकेतस्थळांच्या ई-दिवाळी अंकाच्या वैशिष्ट्यांबाबत छापून आले आहे. तसेच न निघालेल्या आपल्या मिसळपावच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्येही छापून आले आहे. मजकूर असा आहे - :)
बातमीचा दुवा
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-e-diwali-magazine-m…
” मिसळ पाव’च्या ई-दिवाळी अंकात आवाहनाच्या कॉलममध्ये जन्मातलं, मनातलं, प्रेम म्हणजे प्रेम अशी सदरे आहेत. या व्यतिरिक्त देवस्थानाचा जन्म या सदरात धार्मिक व कृषिविषयक सदरांत कापूस व धान्य उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली आहे. एक रम्य संध्याकाळ, दुपट्टय़ाचे कागदावर काढलेले नमुने हे सदरही वाचनीय झाले आहेत.”
तसेच....
मिसळ पाव या ई-दिवाळी अंकात चिंतामणी, जयंत कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी या नवोदित लेखकांनी ‘पुन्हा एकदा अण्णा हजारे’ यात जनलोकपाल विधेयकासाठी झालेले आंदोलन, भ्रष्टाचार, विविध घोटाळ्यांनी झालेला राजकीय हाहाकार यावर भाष्य केले आहे.
तर मिपाकर मंडळी सदरील बातमीवर आपली काय प्रतिक्रिया आहे. करिता हा प्रपंच. :)
वाचने
7623
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
अचंबित!
मिसळपावचा दिवाळी अंक काढायचा
In reply to अचंबित! by चेतन सुभाष गुगळे
यशवंता आता इंदुरात वेब
In reply to मिसळपावचा दिवाळी अंक काढायचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिचारा पत्रकार....
In reply to यशवंता आता इंदुरात वेब by यकु
असं होऊ नये म्हणून मी हफिसात
In reply to बिचारा पत्रकार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपादक म्हणजे केतकरच ना?
In reply to असं होऊ नये म्हणून मी हफिसात by यकु
त्यांनी लेखात सुधारणा केलेली दिसते पण हे काय ?
In reply to असं होऊ नये म्हणून मी हफिसात by यकु
संपादक म्हणजे केतकरच ना? मग
In reply to त्यांनी लेखात सुधारणा केलेली दिसते पण हे काय ? by वाहीदा
धमाल किस्से
In reply to संपादक म्हणजे केतकरच ना? मग by यकु
है शाब्बास!!! किस्से भारी
In reply to संपादक म्हणजे केतकरच ना? मग by यकु
सरांनू दिव्य मराठीने दिवे
हाहाहा
In reply to सरांनू दिव्य मराठीने दिवे by सुहास झेले
रोजच दिवाळी
ऐकावे ते नवलच !
गम्मत तर आहेच.
In reply to ऐकावे ते नवलच ! by वाहीदा
आपल्या संकेत्स्थळाच नाव
हा दिवाळी अंक नव्हे गुप्तांक!
:)
यादी
In reply to :) by प्रचेतस
+१
In reply to :) by प्रचेतस
(No subject)
In reply to +१ by मोहनराव
फुटलो
तुमच्या गाथेचा विशेष उल्लेख
In reply to फुटलो by सोत्रि
संपादकांना तसाही बराच मार
संपादकांना तसाही बराच मार
In reply to संपादकांना तसाही बराच मार by रेवती
हा. हा हा. सहमत.
In reply to संपादकांना तसाही बराच मार by यकु
=))
पुढच्या वर्षाची