च्यायला ह्यांच्या..
सचिन तेंडुलकर मानसिकदृष्ट्या कमकुवतः ग्रेग चॅपल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा अनेक प्रसंगी मानसिक दृष्ट्या कमकुवत दिसून आल्याचे मत नोंदवले आहे टींम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपल याने. चॅपल यांनी त्यांच्या ‘ फियर्स फोकस ’ या आगामी आत्मचरित्रात सचिनबाबते हे निरिक्षण नोंदविले आहे. ‘ हेरॉल्ड सन ’ ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने या आशयाचे वृत्त प्रकाशित केले आहे.
इति ग्रेग चॅपेल व्हाया हेरॉल्ड सन व्हाया म.टा.
आता असेलही येत सचिनला ताण सगळ्या गोष्टींचा.. मोठा माणूस तो... तसा कुणाला येत नसतो..
पण चॅपेल बडबडला.. त्यातुन तो पडला आमचा सचिन... झालीन् एक सनसनाटी बातमी तयार.. अर्थात ती कोण करणार तर म.टा..!
बाकी सचिनला वेठीस धरुन सनसनाटी बातम्या करणारा कोण म.टा.ला गावलाय कुणास ठावे..
शोएब झाला, चॅपल झाला आणखी कुणी लुंगासुंगा गावतोय का सचिनला चिमटे घेणारा बघा..
वाचने
5317
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
म. टा.??
कोण ग्रेग चॅपल ?
In reply to कोण ग्रेग चॅपल ? by अप्पा जोगळेकर
+१
कोणी काहीही म्हणो.. आमच्या
In reply to कोणी काहीही म्हणो.. आमच्या by मोहनराव
+१
तो एक वेडा अफ्रिदी
सचिनवर सडकून टीका करण हा
स्वतःची प्रसिद्धी करायचा एक
In reply to स्वतःची प्रसिद्धी करायचा एक by शिल्पा ब
+१
चॅपल
In reply to चॅपल by चिरोटा
म.टा. हळूच काड्या लावतो..
In reply to म.टा. हळूच काड्या लावतो.. by यकु
वरच्या परीच्छेदातुन मटाने
In reply to म.टा. हळूच काड्या लावतो.. by यकु
>>त्यानं मानसिकदृष्ट्या
In reply to >>त्यानं मानसिकदृष्ट्या by श्रीरंग
एका खूप चांगल्या
मध्यंतरी चॅपलच्या एका बोटाने
हा चॅपल म्हणजे एक नतद्रष्ट
म्हातारचळ... बाकी नाही.
आमचे
सचिन
मूळ उद्गार गैर नाहीत
In reply to मूळ उद्गार गैर नाहीत by फारएन्ड
दीवार मधला अमिताभ बघायला जावे
चॅपेलला मिसळीचा सदश्य करा मग
चॅपेल आणि दिग्विजयसिंग
त्या चँपेलकडे दुर्लक्ष करण हा