Skip to main content

दिवाळीतील रांगोळी - १

लेखक प्रिया ब यांनी रविवार, 23/10/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार,

दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा !!!
मी आज काढलेली रांगोळी :

१० * १० ठिपक्यांची :

लेखनविषय:

वाचने 7665
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छे मला तर पेटिंग वाटते .आणी रांगोळी काढतांना पट्टीचा वापर करायचा नसतो बर का.


मस्तच....आम्ही लहानपणी खूप मोठ्ठ्या रांगोळ्या काढायचो..अगदी तु़झी मोठ्ठी येतेय का माझीच मोठ्ठी अशी चुरस लागायची..:)


स्केचपेनाने काढलेल्या रांगोळीच्या बाह्यरेखा पांढर्‍या रांगोळीने पुन्हा गिरवल्या असत्या तर चित्रकलेच्या वहीतलं संकल्पचित्र न वाटता दिवाळीची रांगोळी वाटली असती.

दिवाळीच्या दिवसांचा योग्य वापर करून नव्याने काढलेल्या रांगोळ्या, पुढल्या भागात याव्यात हीच सदिच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

:-)