✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काय करु

क
किर्ति यांनी
Mon, 07/14/2008 - 14:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2726 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

श
शेखर Mon, 07/14/2008 - 14:43 नवीन

खालील लिंक वाचा

किर्ति, बेसनलाडू यांचा "अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखड" वाचा. एखादेवेळेस उपयोगी पडेल. खालील लिंक दिली आहे. http://www.misalpav.com/node/2537 शेखर
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/14/2008 - 15:09 नवीन

खर

बोलू की नाही अश्या द्विधा मनस्थितीत आहे. माझ्या पहाण्यातल एक अनुभव सांगतो...तुम्ही ह्या दृष्टीने विचार करून बघा. आमच्या ओळखीत एका कुटुंबाने असे केले होते...पण ती दत्तक मुलगी १२-१३ वर्षाची झाल्यावर खूपच वेगळी आणि उद्धट झली. तिच्या मोठ्या बहिणीला खुप त्रास द्यायची आणि बर्‍याच वाईट सवयी लावून घेतल्या होत्या.....नंतर (आम्ही दुसरीकडे रहायला गेलो) परिस्थिती आणखीनच बिघडली म्हणे. अर्थात हे खुपसे त्या पालकांवर अवलंबून अस्ते. मुल नसतांना दत्तक घेणे (स्वतःची मानसिक तयारी असेल तर) हे चांगलेच आहे, पण एक मुल स्वतःचे असतांना दुसरे मुल घेतांना खूप विचार करावा...त्या दत्तक मुलाच्या पौगंडावस्थेतल्या मनस्थितीची कल्पना करावी. घरातील दुसर्‍या मुलापेक्षा आपण वेगळे आहोत ही भावना आयुष्याला ग्रहण लावू शकते...काहितरी चांगले करण्याच्या नादात, आपण नकळत त्याचे भावविश्व उध्वस्त तर करणार नाही ना, ह्याचा नीट विचार करावा.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/14/2008 - 23:20 नवीन

जरूर करावी

शुभेच्छा ! - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/14/2008 - 23:30 नवीन

+१ असेच म्हणतो.

स्तुत्य विचार! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
श
शितल Mon, 07/14/2008 - 23:47 नवीन

खुप चा॑गला विचार.

विचार खुप चा॑गला आहे मला वाटते समाजातील प्रत्येक कुटु॑बाने एक तरी मुल दत्तक घ्यावे. मा़झाही हाच विचार आहे. आणि मी तो तडीस नेणार आहे. पण तुम्हाला एक मुल असेल तर तुम्ही दुसर्‍या मुलाला तेवढ्याच प्रेमाने वाढवु शकाल का हे तुम्ही स्वतःला विचारून पहा आणि मन हो म्हणाले तर एक चा॑गले कार्य तुमच्या हातुन होत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा