पुन्हा एकदा अण्णा.
कुमार केतकरांनी पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेचे दर्शन केले आहे.
त्यांचे वक्तव्य वाचावे.
सर्व राजकीय नेते भ्रष्ट आहेत असा दावा करणे हे फॅसिस्ट प्रवृत्तीचे लक्षण आहे . शंभर टक्के प्रामाणिक फॅसिस्ट व्यक्तीपेक्षा पन्नास टक्के भ्रष्ट राजकारणी आपल्याला चालेल , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी बुधवारी केले . समाजसेवक अण्णा हजारे यांचा थेट उल्लेख न करता केतकर यांनी त्यांच्यावर तोफ डागली .
(सवीस्तर बातमी येथे वाचा)
कॉग्रेसने टिम अण्णांवर नेम धरलेला आहेच. "येन केन प्रकारेण" अण्णांचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न चालले आहेत. ही बातमी वाचल्यावर "हे वक्तव्य"सुद्धा याच "गेम प्लॅनचा भाग आहे असे वाटते.
अण्णांनी भ्रटाचारी राजकाण्यांविरूध्द मोहीम चालविली आहे. सर्व राजकारण्यांविरूध्द नव्हे. किंबहुना ही मोहिम "भ्रष्टाचारा विरूध्द" आहे. फक्त राजकिय नेत्यांचे विरूध्द नव्हे. असे असतानासुद्धा कुमार केतरांनी जी वक्तव्य केली आहेत ती कोणाच्यातरी इशा-यावर केली आहेत असे वाटते.
अण्णा आणि टिम सध्या त्यांच्यावर होणा-या हल्यांमुळे (विविध नेत्यांनी केलेला शाब्दीक आणि काहिनी केलेला शारिरीक) बावचळ्यासारखे दिसत आहेत. त्यातच टिम अण्णांच्या सभासदांच्या विवीध वक्तव्याने गोंधळात पडले आहेत. मग ते शांती भूषण असोत अथवा राजेंद्रसींह असोत.
या मोहीमेचे भवितव्य काय? भविष्यात या मोहीमेला यश येणार की नाही?
प्रतिक्रिया
कुमार
+१
विनामोबदला ? ह्यावर शब्दावर
...पारच तोल गेलाय म्हणायचा.?.....
टीम अण्णावर चिखफेक होणार हे
ते काय पण असो, आम्ही सामान्य
अगदी तात्याशी १००% सहमत ,
+१
अवस्था
पुन्हा एकदा अण्णा.
आता स्वामी अग्नीवेश
श्री आंण्णा यांच्या मोहिमेचे
केतकरांना नावे ठेवण्याची
हे हे हे..
गेंडा तुमचे म्हणणे