अॅडिरोन्डॅक उद्यानातील रंगीबेरंगी हेमंत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ही चित्रे अॅडिरोन्डॅक उद्यानातल्या रंगीबेरंगी हेमंताची आहेत.
एका वेगळ्या तंत्राने चित्रे काढायचा हा प्रयत्न आहे. चित्रे चालत्या गाडीतून काढली आहेत, पण अनावरणकाल मुद्दामून लांब ठेवलेला आहे (१/१५ ते १/३० सेकंद). असे केल्यामुळे ज्या वस्तूकडे डोळे बघत राहात होते (आणि त्यामुळे कॅमेरा त्या वस्तूचा मागोवा घेत होता), ती वस्तू त्यातल्या त्यात स्पष्ट दिसते, बाकीच्या वस्तू मात्र खरवडलेल्या दिसतात. यामुळे चित्राला गती येते. हा तंत्राला "पॅनिंग" म्हणतात. कॅमेरा : ऑलिंपस ई-५००. केंद्रमान, अनावरणकाल, छिद्रमान वगैरे वेगवेगळे. चित्रे एकमेकांवर रचण्यासाठी GIMP 2.0 वापरले. पार्श्वभूमीच्या चित्राचे रंग थोडे गडद केलेले आहेत.

प्रतिक्रिया
चांगला प्रयत्न...
सापेक्ष गती : पॅनिंग/ट्रॅकिंग शॉट
>>>> माझ्या प्रत्येक
मधले
कोलाज
+१
आवडली
पहात रहावी अशी
सुंदर प्रकाशचित्रे आणि
गतीचित्रे - चांगला प्रयोग
सर्वांचे आभार
हेच!