खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ३६२५ मतांनी विजय झाला आहे. तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा पराभव केला. तापकीर यांना ५७,१७५ आणि वांजळे य़ांनी ५३,२२० मते मिळाली.
अनेक दिवस म.न.से.ला झुलवत अखेर वाजत गाजत राष्ट्रवादीवासी झालेल्या श्री. हर्षदा वांनळे याना लोकाची सहानभुती मिळेल असे वाटत असणा-यांचा मुखभंग झाला.
या पराभवची कारणे काय काय असावीत?????????
वाचने
4829
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
वांनळे नाही हो...
वांनळे नाही हो...
In reply to वांनळे नाही हो... by मदनबाण
.
छे छे !
+१
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
धन्यु
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
ह्याला
३२% मतदान झाले.. लोक उदास
म. न. से ची भुमिका जास्त
साप ही मेला काठी ही तुटली
In reply to म. न. से ची भुमिका जास्त by गणेशा
तठस्थ राहिल्याने म. न. से.
In reply to म. न. से ची भुमिका जास्त by गणेशा
पक्षबदल
पक्ष बदलला नसता, तर हर्षदा
In reply to पक्षबदल by स्वतन्त्र
शेजारशेजारच्या
'दादा'गिरी भोवली
माझी तर फार इच्छा आहे, तिहार
In reply to 'दादा'गिरी भोवली by समीरसूर
आपल्या देशातील भ्रष्ट
In reply to माझी तर फार इच्छा आहे, तिहार by सविता
+१
In reply to माझी तर फार इच्छा आहे, तिहार by सविता
नव्या पर्वाची नांदी?
डोईजड होत चाललेल्या विकास
राजकारण तसे वाईटच .. वरती
बरोबर
In reply to राजकारण तसे वाईटच .. वरती by गणेशा