पारंपारिक आकाशकंदिल
नमस्कार,
दसरा झाला, आता वेध लागले आहेत ते दिवाळीचे.... चकली, चिवडा, लाडू, फटाके, दिवे,पणत्या इति.
आज मी एक सोप्या पद्धतीचा आकाशकंदिल दाखवणार आहे.
साहित्य:
- चार्ट पेपर (१)
- काइट पेपर (२/३)
- सोनेरी कागद (१)
- फेविकोल
- कात्री
- पेन्सिल
- पट्टी
- दोरी/रिबिन
क्रुती:
१. सर्वात प्रथम आपल्या आवडीनुसार चार्ट पेपर कापून घ्यावा ( मी घेतलेली उंची - 22 cm )
२. कापलेल्या चार्ट पेपर चा cylinder तयार करा
३. आता काइट पेपर चे चौकोन कापून घ्या ( मी घेतलेली side - 15.5 cm)
४. ह्या चौकोनाची टोके (diagonal) जोडून घ्या व चिकटवा.
५. वरील चिकटवलेला चौकोन cylinder वर चिकटवावा
६. cylinder वर सगळेच चौकोन चिकटवून घ्यावे
७. आता सोनेरी कागदाच्या पट्ट्या कापून घ्याव्या ( मी घेतलेली उंची - 2 cm)
८. वरील कापलेल्या पट्ट्या cylinder च्या वरून व खालून चिकटवून घ्या
९. नवीन काइट पेपर घेऊन तो खालील झिरमिळ्यांसाठी वापरावा
१०. कापलेल्या झिरमिळ्या cylinder च्या खालील बाजुने लावा
११. ह्या कंदिलाला अडकवण्यासाठी दोरी/रिबिन लावावी.
दिवाळीचा आकशकंदिल तयार!!!
एकूण खर्च : रुपये 20 + फेविकोल
लागलेला वेळः ४ तास
लेखनविषय:
याद्या
15878
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
झकास........
मस्त!
मस्त!
In reply to मस्त! by विकास
वाह !!! येउंद्या अजुन नवीन
मस्तच...
In reply to वाह !!! येउंद्या अजुन नवीन by गणपा
आहा! मस्तच! निळा रंगही छान
वा. छान.
+१००, कर्वे रोडवर लक्ष्मि
In reply to वा. छान. by चिंतामणी
आता पोराला दाखवेन अन
In reply to +१००, कर्वे रोडवर लक्ष्मि by ५० फक्त
हे निषेढ माझ्या पोराच्या
In reply to आता पोराला दाखवेन अन by गणपा
प्रौढ मजूरीचा निषेढ !
In reply to हे निषेढ माझ्या पोराच्या by ५० फक्त
आपल्या बालपणी आपण एक हस्तकला
In reply to हे निषेढ माझ्या पोराच्या by ५० फक्त
आई शपथ, बाबा शिक्षक असुन
In reply to आपल्या बालपणी आपण एक हस्तकला by गणपा
नोंद :
In reply to आई शपथ, बाबा शिक्षक असुन by ५० फक्त
हो
In reply to वा. छान. by चिंतामणी
:)
छान, सोप्पी करून सांगितलीय
मस्तं....
ते करायसाठी साहित्य पुण्यात
In reply to मस्तं.... by प्रभाकर पेठकर
मस्त
धन्यवाद !!!
छान दिसतोय. क्लासिक लुकमुळे
खुप छान बनवलाय
छान... जमलाय.
खुप छान अमोल
प्रिया जियो. आजच सामान घेउन
तयार करतो
पण पारंपारीक म्हणले की तो
कामट्यांचा आकाशकंदिल अवघड आहे
In reply to पण पारंपारीक म्हणले की तो by अविनाशकुलकर्णी
मस्त जमलाय.... !!
मस्त जमला आहे
मस्त ग मी पन बनवेन ह्या
प्रियाबाई,
मस्त जमलाय कंदील. मीपण
सोप्पा आणि छान आहे. माझ्या
छान.
प्रिया ब तुम्ही ह्या लेखातून
बोटांची नखे फार वाढलेली आहेत.
मुलाच्या शाळेत असलेच
छान पाककृती आहे....आकाश
मस्त कंदील बनवला आहे.
या वर्षी नक्की करणार
प्रिया..अग ते निळे चौकोन किती
आजच केलेत २
धन्यवाद
अभिनंदन!
In reply to धन्यवाद by चिमी
धन्यवाद प्रिया तै... हा माझा
छान दिसतोय आकाशकंदील! मिपावर
In reply to धन्यवाद प्रिया तै... हा माझा by टुकुल
छान
धागा वर आणत आहे
छान
ह्म्म्म!!