नक्षिदार पराठे
साहित्यः
पालक पेस्ट १ वाटी (थोड्याश्या पाण्यात वाफवून पेस्ट करावी)
अर्धा चमचा आले-लसुण पेस्ट
१ किसलेला गाजर
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
गोडा मसाला १ चमचा
मिठ
साजूक तुप
गव्हाचे पिठ अंदाजे ३ वाट्या
पाककृती:
तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. पाणी आधीच जास्त घालू नका कारण पालकाच्या पेस्टचा आधीच ओलसरपणा असतो. मळून झाले की चमचाभर तेल टाकुन त्यातून गोळा मळा म्हणजे पिठ चिकटणार नाही (आता रोज चपात्या करणार्या मला म्हणतील ही काय सांगते आम्हाला ? :हाहा:)
आता गोळे करुन पराठे लाटा बघा कशी नक्षी तयार झाली (पुर्वी बांगडीच्या तुकड्यांची अशी नक्षी केलीच असेल तुम्ही)
चला आता तव्यावर टाका आणि भाजताना मस्त साजुक तुपाची धार पसरवा. कसा खमंग वास पसरतो.
सॉस, चटणी कशाही बरोबर खा.
अधिक टिपा:
ह्यात अजुन मटारची पेस्ट करुन टाकु शकता, मेथी चिरुन टाकू शकता.
असेच बिट वाफवून त्याची पेस्ट करुनही टाकू शकता पण ते पराठे पुर्ण लाल होतात.
आले-लसूण पालकातच टाकुन पेस्ट केली तर वेळ वाचतो.

वाचने
13076
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
तो पा सू
पराठा मस्तच..... पण यात
In reply to पराठा मस्तच..... पण यात by मनराव
नक्षीकाम... :) :)
वा वा.. चहासोबतही मस्त
In reply to वा वा.. चहासोबतही मस्त by गवि
;मटाराची पेस्ट घातल्यास चोथट
In reply to ;मटाराची पेस्ट घातल्यास चोथट by ५० फक्त
आभार.. आता यायलाच हवं वेळ
मस्तच... माझा आवडता खाद्य
शाहिर, गवि धन्स. मनराव ती
हेल्दी पराठे. उगा भुक
वा वा चवदार दिसतोय पराठा....
रंगीत पराठे /तिरंगी पराठे असं
झकास !!
गवि तिरंगी पराठे वेगळे असतात
In reply to गवि तिरंगी पराठे वेगळे असतात by जागु
नाही नाही. नाव अगदी योग्य
नक्षीदार पराठे
मस्त झाले आहेत नक्षीदार पराठे
जबरदस्त
मस्त झालेत तोँपासु
तोंपासू!!!
स्मिता, विशाखा, वल्ली, जाई,
मस्तच ह .....आता करुनच
गाजर + बीट असे केलेत आज.
In reply to गाजर + बीट असे केलेत आज. by रेवती
बांगड्याचे पराठे.... ! कसं
In reply to बांगड्याचे पराठे.... ! कसं by प्राजु
कांदा मिरचीची कल्पना छान!
भारी!!
प्राजू मस्त आहे तू सांगितलेला
मस्तच गं, चांगली आहे पाकृ..
मस्त. मटारसुद्धा टाकुन करुन
मस्त
मृणाल, कच्ची कैरी
मस्तचं
नेमकं ह्याच वेळी यायचं होतं
मस्तच ग जागुताई. तिरंगी पराठे
इरसाल तसेही करुन
वा...