मला आमच्या गावात असलेल्या एका "गोपाळकॄष्णाच्या मंदिराच्या भिंतीवर" व त्याखाली असलेल्या एका पुलाच्या भिंतीवर काही "शिलालेख" दिसले.
त्याचा अर्थ जाणुन घेण्याची उत्सुकता असल्याने आम्ही तेथेच काही ठिकाणी चौकशी केली पण ती "लिपी वाचण्यास व त्याचा अर्थ" सांगण्यास समर्थ अशी व्यक्ती मला सापडली नाही.
मिपाच्या टॅलेंटचा वापर करुन घेण्यासाठी मी व माझ्या मित्राने त्याचे काही "फोटो" काढले आहेत.
ते आता खाली "चिटकवतो " आहे.
कॄपया त्याचा अभ्यास करुन मला त्याचा अर्थ लावण्यास मदत करावी ....
कॄपया पहा आणि बघा काही उमजते का ?
आपल्या इथल्या "प्रियालीताई, विजुभाऊ, मुक्तसुनीत, चतुरंग, तात्या, विकासराव " सारख्या जाणकार लोकांची मदत हवी आहे ....
शिलालेख : १
शिलालेख : २
शिलालेख : ३
सौजन्य : गजानन गुरव, पंढरपुर


वाचने
4623
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिलालेख, प्रथम अंदाज
माझ्या माहिती प्रमाणे ....
पहिल्या चित्रातील शिलालेख
मला लागलेली अक्षरे
साधारण बरोबर असावे ...