Skip to main content

दुपट्याचे काही नमुने.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 13/10/2011 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियाताईंनी दिलेल्या दुपट्याचे नमुने बघून मीपण केलेल्या काही दुपट्यांचे नमुने देत आहे. माझ्याकडे कॅमेरा नसल्यामुळे मोबाईलवर फोटो काढलेले आहेत. १)स्वस्तिक. २)पोपट. ३)मांजर. ४)चांदणी. ५)ससा. ६)कलश. ७)बोट. ८)भिंगरी. ९)बदक. १०)फुलपाखरु. ११)चॉकलेट. १२)कमळ. १३)अननस. १४)मासे. १५)चटई.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12916
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

ज्योतीताई, दुपट्याचे नमूने झकासच आहेत. काही प्याटर्न तर पहिल्यांदाच पाहिले. अननसाचे दुपटे फारच आवडले. फुलपाखरू क्यूट आहे. बोटी मस्तच! आता हे बाळाला कळणार कसे?;) सगळी आपलीच हौस!:)

समस्त स्त्री/माता वर्गास एक विनंती. दुपट्ट्याचे नमुने टाक हो बिंधास्त .. पण एखादा बाळाचा फोटो तरी द्या की..

मी दुपट्ट्यांचे नमुने पहायला मिळतील ह्या आशेने धाग्यावर आलो होतो! असो. दुपटी छान आहेत.