मंडळी,
या टुकार धाग्यासाठी क्षमस्व.
मी जालावर मंगेश पाडगांवकरांची "दर्शन" ही कविता शोधतोय परंतू सापडत नाही. कवितेची सुरुवात "मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन" अशी आहे.
काही ओळी मला पुसटशा आठवत आहेत.
तू नाहीस? या वसंतातून कोण फुले मग
तू नाहीस? दवबिंदूत का मग झगमग झगमग
होत्या लाटा उधळीत आपुल्या फेनिल त्या कविता (?)
फुलाफुलातून अखंड उमलत होती ती नवता (??)
तुला पाहिले ऋतू-ऋतूतुन, स्थितीगतीतून... इत्यादी.
कुणाकडे ही कविता पुर्ण उपलब्ध असल्यास इथे टंकू शकाल काय?
धन्यवाद.
वाचने
7781
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
तेच म्हणलं, तुम्ही काथ्या कधी
धन्यवाद. हा दुवा मी पाहीला
In reply to तेच म्हणलं, तुम्ही काथ्या कधी by ५० फक्त
फाँट
In reply to धन्यवाद. हा दुवा मी पाहीला by धन्या
ती कविता तेथे नाही हे आम्हाला
In reply to फाँट by प्रचेतस
माझ्या कडे मंगेशपाडगावकरांचा
धन्यवाद.
In reply to माझ्या कडे मंगेशपाडगावकरांचा by जागु
यावरुन आठवलं. या धाग्याच्या
ही कविता "खुपते तिथे गुप्ते" मध्ये
In reply to यावरुन आठवलं. या धाग्याच्या by गवि
कुठली? ती "वगैरे" वाली? मला
In reply to ही कविता "खुपते तिथे गुप्ते" मध्ये by जे.पी.मॉर्गन
कल्पना नाही
In reply to कुठली? ती "वगैरे" वाली? मला by गवि
इनफॅक्ट धवांनी
ते गाणे
In reply to इनफॅक्ट धवांनी by गवि
लावण्यरेखा!
In reply to इनफॅक्ट धवांनी by गवि
मिपा वर पुर्वी एक कविता आली
धना, शनिवारी घरी गेल्यावर
तु दिलेली कविता शोधताना ही
छान आहे यार ही कविता.
In reply to तु दिलेली कविता शोधताना ही by गणेशा
धन्यवाद
In reply to तु दिलेली कविता शोधताना ही by गणेशा
नक्षत्रांचे देणे...
In reply to तु दिलेली कविता शोधताना ही by गणेशा
बोलगाणी
In reply to तु दिलेली कविता शोधताना ही by गणेशा
अरे वा ! ह कविता संग्रह आहे
In reply to बोलगाणी by मैत्र
गणेशा जबरा कविता आहे ही, बाबा
गणेशा जबरा कविता आहे ही, बाबा
@ हर्षद , मी ही कविता
In reply to गणेशा जबरा कविता आहे ही, बाबा by ५० फक्त
तुम्ही एक सिद्धहस्त लेखक
In reply to @ हर्षद , मी ही कविता by गणेशा
तो आयाम आहे का व्यायाम आहे, ओ
In reply to तुम्ही एक सिद्धहस्त लेखक by धन्या
+१
In reply to @ हर्षद , मी ही कविता by गणेशा
गवि
@पैसा प्रचंड आणि असंख्य
In reply to गवि by पैसा
मस्तच
In reply to गवि by पैसा
धन्यवाद !!!
In reply to गवि by पैसा
+ १
In reply to धन्यवाद !!! by धन्या
माझ्याकडे त्रिवेणी हा कविता
मी पण गरम तव्यावर पोळी भाजुन