स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक
ग्रीक लोककथेत एक तरुण आपले प्रतिबिंब तलाव जलात बघतो व स्वतःच्या सौंदर्यावर मोहित होतो..
रोज येवुन तलावातल्या प्रतिबिंबास न्यहाळणे हा त्याचा छंद बनतो...
ह्या मानसिक वेडाला वा अवस्थेला नार्सिसस . / नार्सिसिझम असेही नाव आहे..
असे स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक..यांना स्वतः शिवाय /व्यतिरिक्त दुसरी दुनिया नसते..
हे लोक स्वतःची तारीफ..मोठेपणा इतरा कडुन ऐकण्यात धन्यता मानतात..
सतत सर्व ठिकाणी माझाच विषय चर्चेला असावा अशी मानसिक बैठक असते..
मी म्हणेल ते खरे..त्यांच्या मताची शहानिशा करणे त्यांना मंजुर नसते.
एखाद्या साध्या घरगुति कार्य क्रमास जरी हे लोक गेले तरी उत्सव मुति पेक्षा यांच्या कडे जादा ध्यान द्यावे अशी अपेक्षा असते..
ह्यांच्या हो ला हो मिळवला कि गडी/वा सखी खुश..
ज्याला रूढ अर्थाने नार्सिस्टिक व्यक्तिमत्व म्हणता येईल त्यात आढळणारे स्वभावविशेष असे वाचण्यात आले-
१) हे लोक वास्तवात आहेत त्यापेक्षा स्वतःला जास्त महत्वाचे समजतात
२) यांच्या ठायी संवेदनशीलता अत्यंत कमी असते किंवा जवळ जवळ नसते
३) समोरच्या व्यक्तीच्या केंद्रस्थानी फक्त आपण आणि आपणच असावे ही यांची तीव्र गरज असते
४) दुसऱ्यासाठी सह - अनुभूती नसते आणि दुसऱ्याला वापरून (शोषण करणे ) घेतात
५) दुसऱ्याचा हेवा करण्याची मनोवृत्ती आणि उद्धटपणा असतो
६) यांना वारंवार औदासिन्य येते (जरी दाखवत असले वा नसले )
७) सतत मनात पुढील गोष्टींबद्दल स्वप्नरंजन सुरु असते - अनिर्बंध सत्ता , सौंदर्य , बुद्धिमत्ता , यश , आदर्श प्रेम.....
यांची मानसिकता फक्त स्वतःच्या सौंदर्याशीच निगडीत नसते , तर त्यात या सर्व गोष्टी कमी - अधिक तीव्रतेने येतात ..
अश्या व्यक्ति समाजात/परीवारात/परिचयात सा~यांनाच आढळतात...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जे.के. रोलींगने एक मस्त
नमस्कार ! आपल्या धाग्यावर
जयंत अशा बर्याच व्यक्ती
या लोकांचा मानसिक प्रॉब्लेमच
चित्र आंतरजालावरून साभार -
एक मोठे उदाहरण आहे डोळ्यासमोर.
नार्सिसस
आजानुकर्ण यांनी नार्सीसीस चा
भेटतात...
मत
बरेच जण का, जवळ जवळ प्रत्येक
हं
ह्म्म्म... असे लोक पाहिले
बहुतेक सगळे चित्रपट कलाकार
एक मि पा कर
नर्सिसस
अशा
+१
अविनाशराव, ओशोचं कोणतं
महिती छान
>> एक मि पा कर स्वतःच्या
हवे तर थोडे गुगळून बघाध चा
जाऊ द्या.. चालायचंच.
@-स्वतःच्या प्रेमात पडलेले
सहमत
किंवा
स्वतःवर प्रेमाची नशा....
क्रेमर--- असे असायला हवे
स्वत्॥चीच निर्मिती असलेल्या
नुकत्याच म्हणजे ३-४
कोणी जपून रहावे ?
मस्तं विषय!
खरय...
नार्सिसस याची चित्रे