लोकहो
तुमच्या भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसादातून बरेच काही शिकायला मिळाले. पण एक खुलासा आवश्यक आहे. माझ्या गुरूला मी अंतर्बाह्य ठाऊक असल्याने माझे भले कशात आहे ते त्यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता. मला माझा विकास साधायचा असेल तर मी ज्या वातावरणात असायला हवे तेथे मी नव्हतो, एव्हढेच त्यांनी लक्षात आणून दिले.
त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान की आयायटी बाहेरचे बुद्धीमान हा मुद्दा गैरलागू आहे. ज्योतिषाशी लावलेला संबंध तर अत्यंत हास्यास्पद आहे. (अवांतर - आयायटीत ज्योतिषाबद्दल आस्था बाळगणारी अनेक मंडळी मला भेटली आहेत. मी आयायटीमध्ये जाईन हे भाकित आयायटीत व्हिजिटींग प्रोफ़ेसर म्हणुन येणा-या - पण ज्योतिषाचा अभ्यास दांडगा असलेल्या -एका सद्गृहस्थानी केले होते.).
ता.क. - येणारी अमावस्या आणि पौर्णिमा भयानक त्रासदायक आहेत. त्याचा १ला दणका बसलाच आहे. यावेळेला सविस्तर लेख लिहायचा मात्र कंटाळा आला आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4721
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं बुवा
त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान
लोक प्रत्येक घटनेकडे
In reply to त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान by गवि
बरं!! मग काय समजलं? नै म्हणजे
In reply to लोक प्रत्येक घटनेकडे by युयुत्सु
शिल्पातै...
In reply to बरं!! मग काय समजलं? नै म्हणजे by शिल्पा ब
नै, ते तुम्हीच घेतलंय असं
In reply to शिल्पातै... by धन्या
घ्या. पुन्हा तेच. तुम्हाला
In reply to नै, ते तुम्हीच घेतलंय असं by शिल्पा ब
तुम्हीच मधे मधे बोलताय!! अहो
In reply to घ्या. पुन्हा तेच. तुम्हाला by धन्या
+१
In reply to शिल्पातै... by धन्या
यावेळेला सविस्तर लेख
ननि, तु फुटुन जमिनीवर विखुरला
>>त्यांनी दिलेला सल्ला
इथली ब्याण्डविड्थ हे एक
In reply to >>त्यांनी दिलेला सल्ला by नितिन थत्ते
+१११११
In reply to इथली ब्याण्डविड्थ हे एक by युयुत्सु
आकाशातला बाप त्यांना सुबुद्धी
In reply to +१११११ by स्पा
त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे
मग त्यांनी किति आयाआयटीयन्स आहेत ही चौकशी का केली?
आपण
वायएफ चर्चाप्रस्ताव !
ओक्के
"युयुत्सु बर्याचदा तुम्ही
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
बुद्धं शरणं गच्छामि
In reply to "युयुत्सु बर्याचदा तुम्ही by युयुत्सु
असे हागल्या-पादल्या अपमान
In reply to "युयुत्सु बर्याचदा तुम्ही by युयुत्सु
आनंद
With due respect to your गुरु!!!
कंपनीत
In reply to With due respect to your गुरु!!! by उदय के'सागर
अजुन एक गूरु शिष्य संवाद,
आयआयटीचे ८० टक्के विद्यार्थी सुमार