नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही !
.. कुठलीही नवी जुनी गोष्ट सांगायची तर परवा ठरलेला असतो, पण ही कालची, परवाची , तेर्वा ,एरवाची आणि येणार्या उद्या , परवाची पण आहे पण गोष्ट आहे असो
अहो कालचीच गोष्ट स्टेशनवर उतरलो तर समस्त स्त्री वर्ग छान पैकी हिरव्या रंगांत न्हाउन गेला होता.
सगळ्या बायका , मुलीनी छान पैकी हिरवा रंगाच्या ठेवणितल्या साड्या घातल्या होत्या. ज्याना पूर्ण पणे ह्या रंगाचे पारंपरिक कपडे घालायचे नव्हते त्यानी जीन्स आणि हिरवे टॉप घातले होते. थोडा वेळ एकदम छान वाटल. पुढे रिक्शेच्या रांगेत पुढे मागे हिरवाच रंग होता.
माझा नंबर आल्या नंतर मागच्या एक (पिवळ्या देठाचा) हिरव्या बाईने झप्कन पुढे येऊन रिक्षा पकडली , आणि माझ्या सारख्या अ-हिरव्या पामरकडे तुछ्छ कटाक्ष टाकून पुढे निघून गेल्या.
पुढे ऑफिस मध्ये पाय टाकल्या वर काळजाचा ठोका चुकला , समस्त महिला वर्ग हिरव्या रंगात तोरयात वावरत होता. काय कळेना काय चालू ते. त्यातल्याच एक जवळच्या मैत्रिणीला कॉफी पिताना जिवा-वर उदार होईन आज सगळे हिरव्या रंगात काय अस विचारताच अजुन एक तुछ्छ कटाक्ष मिळाला , तरी पण तिने दया येऊन सांगून टाकल म्हणे आजकाल नवरात्रीला एका दिवशी एक असा रंग ठरवून टाकायचा आणि त्या रंगाचे कपडे घालायचे.
एवढ कळल्यावर पुढे आणखीन काही विचारण्याच धाडस झाल नाही. पण का कोण जाणे मला अचानक अस वाटायला लागल की सतत आपल्यावर कुठल्या तरी हिरव्या रंगाची आज पाळत आहे.
लेडी बॉस (त्या पण हिरव्याच) बरोबर काही मीटिंगा फार जड गेल्या , जणू काही मला कॉर्नर करण्यात येत होत. बर कॅण्टीन मध्ये जाऊन रिलॅक्स करू तर तिकडे तोच हिरवा रंग.
आता मला अस पक्क वाटायला लागल की हे दुसर तिसर काही नसून स्त्री शक्तीचे शक्ति-प्रदर्शन आहे. एका रंगाच्या निमित्ताने का होईना सगळ्या बायका एकत्र येत आहेत.
आता आज करडा उद्या पिवळा नंतर लाल , बापरे त्यातून काही सुटका नाही , मला तर अशी भीती वाटटायला लागलये दसर्याला समस्त पुरूष वर्गाच रावण दहन होत नाहीए ना ?
धोक्याची सूचना द्यायाच काम मी केल साभाळुन राहा रे मुलानो . मित्रांनो , काका आणि मामंनो :) ह्या नऊ रात्री वैरी होऊ शकतात.
ह्या वर उपाय काय आहे हे पण सुचवा ,
माझा विचार होता की गणपतीला दहा दिवस दहा रंगाचे शर्ट आपण घालू पण बायका तेव्हा ही आपल्ल्याला बॅंड वले म्हणून हिणवु शकतात , एक बैल पोळा आहे किंवा अजुन काही सण ?
सर्व हुश्शार मिपा परिवारनानी काय ते विचार करून फायनल सांगा :) उगाच्च भोचक म्हणी जश्या खाई त्याला खवखावे , चोर की दाढी मे तिनका इत्यादी टाकु नका :)
(इथेही मिपा-कारणिना सिंगल आउट करत नाहीए , आपली काय बिशाद आहे ह्या रंगीत पाशवी शक्तिशी पंगा घेण्याची :) )
वाचने
17026
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
धोक्याची सूचना द्यायाच काम मी
आजचा रंग हिरवा!
धन्य आहे तुमची!
In reply to आजचा रंग हिरवा! by राजेश घासकडवी
हो ग , आमच्या ऑफिसात उद्या
In reply to धन्य आहे तुमची! by पैसा
आमच्याकडे उद्या पांढरा
In reply to हो ग , आमच्या ऑफिसात उद्या by निवेदिता-ताई
आम्ही उद्या गुलाबी रंग ठरवलाय
In reply to आमच्याकडे उद्या पांढरा by मितान
आज सप्तमीचे सरस्वती-पूजन
In reply to आम्ही उद्या गुलाबी रंग ठरवलाय by प्रीत-मोहर
तुम्हाला विजयादशमीला सुट्टी
In reply to आज सप्तमीचे सरस्वती-पूजन by मृगनयनी
तुम्हाला विजयादशमीला सुट्टी
In reply to तुम्हाला विजयादशमीला सुट्टी by llपुण्याचे पेशवेll
घरामध्ये घालायच्या कपड्यांचा
In reply to तुम्हाला विजयादशमीला सुट्टी by मृगनयनी
नवरात्रात नऊ रंगाच्या स्त्री
हे कारण आहे काय!
" alt="" /> सौजन्य चे.पु
पण पुरुष सुध्दा अस करु
@धनाजीराव - वाकड्यात न शिरता
आक्षेप कळला नाही
In reply to @धनाजीराव - वाकड्यात न शिरता by माझीही शॅम्पेन
त्या प्रतिसादात कपडे हा शब्द
In reply to आक्षेप कळला नाही by राजेश घासकडवी
तुमची मेली नजरच वाकडी
In reply to त्या प्रतिसादात कपडे हा शब्द by धन्या
यात काय ते ब्रेस्ट कॅन्सर
In reply to तुमची मेली नजरच वाकडी by राजेश घासकडवी
>>ए, चला गं, उद्या आपण
In reply to तुमची मेली नजरच वाकडी by राजेश घासकडवी
'ए, चला गं, उद्या आपण
In reply to तुमची मेली नजरच वाकडी by राजेश घासकडवी
@धनाजीराव - वाकड्यात न शिरता
In reply to @धनाजीराव - वाकड्यात न शिरता by माझीही शॅम्पेन
बरोबर आहे तुमच वाकडे आड-नवा
In reply to @धनाजीराव - वाकड्यात न शिरता by धन्या
असू द्या हो माशॅभौ,
In reply to बरोबर आहे तुमच वाकडे आड-नवा by माझीही शॅम्पेन
असू द्या हो माशॅभौ, मात्र एक
In reply to असू द्या हो माशॅभौ, by सूड
>>कारण नवरात्रातल्या
In reply to असू द्या हो माशॅभौ, मात्र एक by मृगनयनी
हे जग कुठे चाललंय?
In reply to बरोबर आहे तुमच वाकडे आड-नवा by माझीही शॅम्पेन
गुर्जी सांभाळून हो. आम्हाला
In reply to घासकडवीजी... मघापासून हेच्च by मृगनयनी
वा वा
In reply to घासकडवीजी... मघापासून हेच्च by मृगनयनी
अंग काढून घेताना रंग लागला का
In reply to वा वा by राजेश घासकडवी
घ्या!
In reply to अंग काढून घेताना अंगाला रंग by धन्या
काय गं
In reply to अंग काढून घेताना रंग लागला का by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही
In reply to काय गं by स्मिता.
नाही नाही. विकेण्डला पालथे
In reply to नाही by प्रियाली
>>माझ्या खरडवहीतल्या
In reply to तुमच्या खरडवहीतला तुमचा फोटो by मृगनयनी
>>बादवे, तुमच्या अन्गात
In reply to राग मानू नये. by राजेश घासकडवी
रन्ग ठरवण्याचा मक्ता काय फक्त
स्त्री-शक्तिचा सन्मान करायला शिका !
वहिन्या पण नऊ पाहिजेत का?
In reply to स्त्री-शक्तिचा सन्मान करायला शिका ! by श्यामल
वहिन्या पण नऊ पाहिजेत का?
In reply to वहिन्या पण नऊ पाहिजेत का? by विश्वनाथ मेहेंदळे
पुढच्या १२ महिन्यात ९ शिखरे
In reply to वहिन्या पण नऊ पाहिजेत का? by विश्वनाथ मेहेंदळे
अहो विमे तयारी जोरात चालू आहे
In reply to वहिन्या पण नऊ पाहिजेत का? by विश्वनाथ मेहेंदळे
ह्म्म्म... संध्या रंगात
In reply to ह्म्म्म... संध्या रंगात by मदनबाण
आणि काही जणांचा विक्षिप्तपणा
In reply to स्वत:ला निरागस वैज्ञानिक by मदनबाण
दंडवत !!
मस्त!