या वेळेस स्लाईड शो न टाकता, फोटो तसेच टाकत आहे.
हेही आपल्याला आवडतील अशी आशा आहे......काही आपण पहिल्यांदा पाहिलेले असतील तर ती माझी चूक आहे....
जयंत कुलकर्णी
वेडा राघू

करकोचा

दयाळ

भारद्वाज

तांबट

.....

चमकणारा इबीस

ग्रे हेरॉन

ब्राह्मणी बदक ( shell-duck)

चंडोल

कोकीळ

फुलपाखरू...:-)

मैना

साधा बुलबुल

निळा शिंजीर

खार..

वटवट्या

शेकरू

शेकरू

जंगल औलेट

सर्प गरूड

बिगवण-तळ्याकाठी

फ्लेमिंगो




ग्रे हेरॉन

सी-इगल

सुतार


हरियाल - राज्यपक्षी



कोतवाल




आता कदाचित ठीक असावे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8940
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मस्त... !! तो वॉटरमार्क
मस्त मस्त... !!
तो वॉटरमार्क फोटोच्या एका कोपऱ्यात टाकता येईल का? त्यामुळे काही फोटो नीट दिसत नाहीत.. :(
काका तुमचा संग्रह छान आहे. -
काका तुमचा संग्रह छान आहे.
- पिंगू
फोटो छान आले आहेत काका. पण तो
फोटो छान आले आहेत काका. पण तो वॉटरमार्क छोटा करुन एका कोपर्यात टाक. कारण फोटो नीट देइसत नाही आहेत. आणि दुसरे म्हणजे काही फोटो अगदीच छोटे आले आहेत. ते जरा मोठे करा.
जयंत सर फोटो मस्तच आहे फक्त
जयंत सर फोटो मस्तच आहे फक्त ते कॉपीराईट का काय तेव्हढं फक्त फोटोच्या खालच्या कोपर्यात टाकता का? म्हणजे फोटो नीट पाहता येतील.
आपल्या सुचनांप्रमाणे दुरूस्त
आपल्या सुचनांप्रमाणे दुरूस्त करून आता टाकले आहेत.
धन्यवाद !
धन्यवाद काका... !!
In reply to आपल्या सुचनांप्रमाणे दुरूस्त by जयंत कुलकर्णी
सगळे फोटो एकदम झ्याक आले आहेत ...:) :)
धन्यवाद..! सर. आता नीट पाहता
In reply to आपल्या सुचनांप्रमाणे दुरूस्त by जयंत कुलकर्णी
धन्यवाद..! सर.
आता नीट पाहता येत आहेत सगळे फोटो. अरे हो, त्या छोट्याचा फोटो आधी टाकला होतात काय चेपुवर?
सुरेख
काका, सलाम तुमच्या निरी़क्षणशक्तिला.
फोटो एकदम झक्कास
फोटो एकदम झक्कास काका..........
अजुन एक इनंती...... फोटो कशाचा हाय ते बी लिवा फोटो जवळ...... आमचं पक्षीज्ञान चिऊकाऊच्या वर नाय जात......
धन्यवाद !
In reply to फोटो एकदम झक्कास by मनराव
जमेल तेवढी नावे टाकली आहेत.
फोटो मस्त
सर, एकदम झक्कास आहेत फोटो.फक्त 'सिगल' न लिहिता सी-इगल असे लिहायला हवे.व्यन्गचित्रे कशी टाकायचि?धन्यवाद.
सीगलच म्हणतात त्यांना.
In reply to फोटो मस्त by रेशिमकाटा
सीगलच म्हणतात त्यांना.
मस्तच
सर्व फोटो मस्तच आहेत. वटवट्या फारच भारी वाटला :)
मस्त ओ मस्त फोटो, ते उजनी धरण
मस्त ओ मस्त फोटो, ते उजनी धरण बांधल्याचा हा एक मोठा फायदा झालाय भिगवणला.
आपल्या कामाला
आपल्या कामाला सलाम...कीत्तीतरी पक्षी फक्त नावानी माहीत होते,,ते आज प्रथम पहायला मिळाले ..विशेषतः दयाळ, तांबट,वटवट्या, चंडोल,शिंजीर,कोतवाल ...नवी माहीती मिळाली...त्या बद्दल पुन्हा एकवार धन्यवाद... वाचनखुण अर्थातच साठवली गेली आहे... :-)
मस्तच फोटो .कॅमेरा कोणता
मस्तच फोटो .कॅमेरा कोणता वापरला आहे ?
कॅनन ५० डी.
In reply to मस्तच फोटो .कॅमेरा कोणता by Durgesh Kudchadker
कॅनन ५० डी.
सुरेख.
सुरेख.
अप्रतिम. कुत्र्याचा मस्त आहे
अप्रतिम.
कुत्र्याचा मस्त आहे फोटो.
सगळ्यांना धन्यवाद ! या
सगळ्यांना धन्यवाद !
या धाग्यावरचे काहीही उडणार नाही याची गॅरेंटी ! :-) आणि यातच खरा आनंद आहे हे आपल्याला विचार केलात तर पटेल !
या धाग्यावरचे काहीही उडणार
In reply to सगळ्यांना धन्यवाद ! या by जयंत कुलकर्णी
या धाग्यावरचे काहीही उडणार नाही याची गॅरेंटी ... वाहव्वा काका झक्कास... ही कोटी आमच्या डोक्यातुन >पक्षी >मनातुन कधीच उडणार नाही.............. :-)
धन्यवाद ! विचार केल्याबद्दल !
In reply to या धाग्यावरचे काहीही उडणार by अत्रुप्त आत्मा
:-)
धन्यवाद ! विचार केल्याबद्दल !