हे दात खाण्याचे प्रमुख कारण असते. सकाळी व रात्री एकेकदा वावडिंगाची पूड मधातून चाटवणॅ उत्तम उपाय.
शिवाय महिन्यातून एकदा एरंडेल तेल देऊन पोट साफ ठेवले तर हा त्रास कमी होतो.
(डिसक्लेमर - ही माहिती माझ्या अनुभवाची असली तरीही कृपया तुमच्या डॉक्टरांना/वैद्यांना विचारुनच उपाय करावेत हे उत्तम.)
-रंगा
झोपेतील कृती ही मनातील विचारांचे प्रतिबिंब असते
मनात खोल दडलेली कुठल्याही प्रकारची भीती याला कारण असते.
मुख्यतः ज्या काळात something is wrong एवढच कळतं
पण ते नेमकं काय हे कळत नाही. त्यावेळी अशा गोष्टी दिसून येतात.
सतत घडणारा कुठल्याही नावडत्या गोष्टीचा सामना हेही एक कारण असते.
आपल्याला काय अनुभवावं लागतय हे ज्यांना सांगता येत नाही त्यांच्या बाबतीत हे लक्षण दिसते.
बहुतेकदा लहान मुले क्वचित मोठी माणसे.
प्रतिक्रिया
जंत्/कृमी होणे
योग्य
पोटात कृमी झाल्याने
झोपेतील कृती ही मनातील
थंडी मुळे ही असे घडू शकते.
धन्यवाद