काही रेखाचित्रे
मी लहानपणी आगाशीला (विरारला) रहायचो, आमच्या शाळेजवळ. शाळेत दिवाळीत 'रंगायन' ह्या एका ग्रुपकडुन रांगोळी प्रदर्शन भरवले जायचे. रंगायनची सगळी मंडळी माझ्या आजुबाजुलाच रहाणारी. त्यांच्यात चालणार्या चावट गप्पागोष्टींमुळे आणि वात्रटपणाच्या बालसुलभ आकर्षणामुळे बर्याचवेळा रात्री रात्रभर त्यांच्यात बसायचो. नकळत त्यांची कला बघायची संधी मिळायची.
एके दिवशी काय वाटले काय माहित त्यांच्याप्रमाणे एका चित्रावर ग्रिड काढुन पेन्सिल स्केच बनवले. मग झपाटल्याप्रमाणे 1-2 महिने कहीबाही रेखाटत गेलो. बस त्यानंतर पुढे काही नाही
तर ही त्यावेळी अचानक आलेल्या उर्मीत काढलेली काही रेखाचित्रे:
याद्या
6233
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
ह्म्म्म !
हॅ हॅ हॅ!
हो रे रंगा! चित्रकलेचा काहीही
In reply to हॅ हॅ हॅ! by चतुरंग
चित्रे कोणाची आहे हे कळते
नाव न लिहिता चित्रे कोणाचि
चांगला प्रयत्न. सावरकर
मस्त
चांगला प्रयत्न सोकाजीराव...
मिरकल..
चित्रे नक्कीच छान आहेत मिरॅकल
की
In reply to चित्रे नक्कीच छान आहेत मिरॅकल by आशु जोग
की
In reply to चित्रे नक्कीच छान आहेत मिरॅकल by आशु जोग
पाडगावकर फ्रेंच कट दाढी
In reply to की by राही
नानाच असणार. तीक्ष्ण डोळे
nished
सोकाजीराव काय ओ हे ?
In reply to nished by विवेक वि
विवेक, ही सर्व रेखाचित्रे मी
In reply to nished by विवेक वि
हे भांडण खरं म्हणायचं का राखी
मला हिरेखाट्णे मित्राने